OLX वर मिळणार 'कडकनाथ कोंबड्या', अब खरीद 'डाल'
OLX वर मिळणार 'कडकनाथ कोंबड्या', अब खरीद 'डाल'
Jul 1, 2016, 08:04 PM ISTOLX वर मिळणार 'कडकनाथ कोंबड्या', अब खरीद 'डाल'
इंटरनेटच्या साह्याने,ऑनलाईन वेबसाईटवरून अनेक उत्पादने ग्राहकांना थेट विकण्याचा प्रकार आता नवीन राहिलेला नाही. पण आता ग्रामीण भागीतील ‘कोबंडी आणि अंड्या’ सारख्या वस्तूंची विक्री सुद्धा, इंटरनेट वरून, शेकडो किलोमीटर अंतरावरील शहरी भागातही करतायेऊ शकते.याचा यशस्वी प्रयोग उस्मानाबादच्या एका युवकाने केला आहे.
Jul 1, 2016, 07:20 PM ISTआता ऑनलाईन मिळणार गंगाजल ?
हिंदूंसाठी पवित्र मानलं गेलेलं गंगाजल घरपोच पोहोचवण्याचा विचार मोदी सरकार करत आहे.
Jun 2, 2016, 11:31 PM ISTरेशन कार्ड लवकरच मिळणार ऑनलाईन
रेशन-कार्ड म्हटलं की, तहसिल कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात, पण आता रेशन कार्डसाठी ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे. याची सुरूवात मुंबईतील गोरेगाव आणि विक्रोळीभागापासून झाली आहे.
Jun 1, 2016, 10:23 AM ISTआता, ३९ देशांत 'पैठणी'ची करा ऑनलाईन खरेदी!
जगभरात प्रसिद्ध असलेली येवला पैठणी... ती खरेदी करण्यासाठी तुम्हाला येवल्याला जायची अजिबात गरज नाही... अगदी घरबसल्या तुम्ही ती खरेदी करू शकता.
May 25, 2016, 09:51 PM ISTआता, ३९ देशांत 'पैठणी'ची करा ऑनलाईन खरेदी!
आता, ३९ देशांत 'पैठणी'ची करा ऑनलाईन खरेदी!
May 25, 2016, 09:28 PM ISTकॉमन बेसिक सिलॅबसवर परिक्षा घेण्याची मार्डची मागणी
कॉमन बेसिक सिलॅबसवर परिक्षा घेण्याची मार्डची मागणी
May 13, 2016, 11:09 AM ISTएयरइंडियामध्ये नोकरी मिळवण्याची मोठी संधी
नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी गरजू उमेदवारांना चालुन आले. एयरइंडियामध्ये 'प्रशिक्षाणार्थी केबीन क्रु' ( ट्रेनी केबीन क्रु) पदासाठी महिला आणि पुरूषांसाठी वेकेन्सी आहे. इच्छुक उमेदवार २३ मे पर्यंत अर्ज करु शकता.
May 3, 2016, 08:22 AM ISTलेडीज स्पेशल..स्मिता रत्नपारखी यांची आयडीयाची कल्पना
लेडीज स्पेशल..स्मिता रत्नपारखी यांची आयडीयाची कल्पना
May 2, 2016, 02:39 PM ISTऑर्डर केलं चिली पनीर, पण आला कंडोम
ऑनलाईन चिली पनीर ऑर्डर केल्यानंतर त्याबरोबर कंडोम आल्याची धक्कादायक घटना झारखंडच्या जमशेदपूरमध्ये घडली आहे.
Apr 17, 2016, 08:11 PM ISTऑनलाईन शॉपिंगवर मिळणारा जबरदस्त डिस्काऊंट बंद होणार
सध्या तुम्ही स्वस्त ऑनलाईन शॉपिंगचा भरपूर आनंद घेत असाल... पण, लवकरच तुमचा हा आनंद संपुष्टात येऊ शकतो.
Mar 30, 2016, 07:44 PM ISTजगभर मागणी असलेल्या धारावीच्या वस्तू आता ऑनलाईन
धारावीची ओळख आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी ही आहेच. पण धारावी हे मुंबईतलं अनौपचारीक आणि खास इकॉनॉमिक झोन आहे. तुम्ही वापरत असलेल्या प्रत्येक वस्तु कशी ना कशी धारावीशी संबंधित आहेच.
Feb 10, 2016, 10:42 PM ISTसरकार आता एलईडी दिवे ऑनलाईनही विकणार
नवी दिल्ली : मोदी सरकारने एलईडी बल्ब वितरण योजनेसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय.
Feb 2, 2016, 03:58 PM ISTVIDEO : भारतात इसिसनं ३० हजार जणांशी केला ऑनलाईन संपर्क
दहशतवादी संघटना 'आयएसआयएस'नं भारतात आत्तापर्यंत जवळपास ३० हजार लोकांशी संपर्क केल्याचं धक्कादायक सत्य नुकतंच उघडकीस आलंय.
Jan 28, 2016, 12:44 PM IST