nitesh rane

'तुम्ही गँगवार सुरू केलाय...आता तांडव होणार; सोमय्यांवर हल्ल्यानंतर भाजपही प्रचंड आक्रमक

आता आम्ही दगडाचे उत्तर दगडाने देऊ. आम्हाला जीवे मारण्यापर्यत यांची मजल गेलीय. यांनी अघोषित गँगवार सुरू केलंय. त्यामुळे आता तांडव होणार'. असा गंभीर इशारा भाजपनेते नितेश राणे यांनी दिला. ते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्याबाबत बोलत होते.

Apr 24, 2022, 12:06 PM IST

शिवसेनेच्या राशीला 'चार R'चं ग्रहण, SS विरुद्ध 'RRRR' युद्ध पेटलं

'चार R' सध्या शिवसेनेच्या राशीत कुंडली मारून बसले आहेत, पाहा कोण आहे ते 'चार R'

Apr 22, 2022, 07:32 PM IST
BJP Nitesh Rane Share Mumbai Commissioner Of Police With Raza Academys Iftar Party PT58S
Rahul Kanal sends notice to nitesh rane PT44S

निलेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल; पवारांचे नाव दाऊदशी जोडल्याचा वाद

NILESH RANE | NITESH RANE | आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Mar 13, 2022, 09:25 AM IST

दिशा सालियन प्रकरणात राहुल कनालचं कनेक्शन? नितेश राणे यांचा आरोप

दिशा सालियन प्रकरणात काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांची चौकशी झाली होती, आता पुन्हा एकदा...

 

Mar 8, 2022, 02:09 PM IST

नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ, मुंबई महापालिकेने पाठवली नोटीस

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेत वाद थांबण्याची चिन्ह नाहीत, त्यातच आता मुंबई मनपाने राणे यांना नोटीस पाठवली आहे.

Mar 6, 2022, 08:03 PM IST