Bank Account मधून फसवणुकीनं पैसे काढल्यास बँक जबाबदार राहणार? SC नं उत्तर देत म्हटलं...
Bank News : मागील काही वर्षांमध्ये सायबर हल्ले आणि फसव्या मेसेजच्या माध्यमातून होणारे आर्थिक घोटाळे पाहता केंद्रासह आता सर्वोच्च न्यायालयानंही यात लक्ष घातलं आहे.
Feb 21, 2025, 09:12 AM ISTन्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील 122 कोटींच्या घोटाळाप्रकरणी पोलिसांचा मोठा निर्णय; जनरल मॅनेजर हितेश मेहताला....
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळाप्रकरणी आता तपासाला वेग आला आहे. याप्रकरणी बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता आणि विकासक धर्मेश पौनला अटक करण्यात आली आहे.
Feb 19, 2025, 08:51 PM ISTखळबळ! मॅनेजरनंच लुटली न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेची तिजोरी; 1220000000 रुपये घेऊन पसार
New India Co operative Bank Case : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेला आरबीआयनं दणका दिल्यानंतर आता याच बँकेसंदर्भातील खळबळजनक माहिती समोर आली आहे.
Feb 15, 2025, 11:36 AM IST
'एखादी बँक वाईट...', 'न्यू इंडिया' बँकेवरील RBI च्या कारवाईवर फडणवीस स्पष्टच बोलले
Devendra Fadnavis On New India Co operative Bank Issue: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बँकेवरील कारवाईबद्दल पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
Feb 14, 2025, 03:15 PM ISTNew India Co-operative बँकेसमोर ग्राहकांची तुफान गर्दी; एकूण ठेवी किती? ग्राहक किती?
New India Co operative Bank News: मुंबईसहीत एकूण चार शहरांमध्ये या बँकेच्या शाखा आहेत. या बँकेचे एकूण ग्राहक आहेत कितीच्या ठेवी बँकेत आहेत पाहूयात...
Feb 14, 2025, 01:48 PM ISTRBI कडून आणखी एका को-ऑपरेटिव्ह बँकेवर बंदी! 'या' बँकेत तुमचं खातं नाही ना?
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आरबीआयने बँकेवर व्यापारबंदी लादली आहे. नवीन कर्ज देण्यावर आणि ठेवींवर आरबीआयने बंदी घातली आहे. तसंच नवीन गुंतवणूक, नवीन देयके, नवीन ठेवी घेण्यावरही बंदी आहे. बँकेची स्थिती सुधारेपर्यंत आरबीआयचे निर्बंध कायम राहणार आहेत.
Feb 13, 2025, 08:37 PM IST