बदलापूर थेट तिसऱ्या मुंबईशी जोडणार; नवीन महामार्ग उभारणार, मुंबईत येणेही सोप्पे होणार!
Badlapur New Mumbai Highway: बदलापूर ते नवी मुंबई असा प्रवास आणखी सोप्पा होणार आहे. महामार्गाच्या प्रकल्पाचा सविस्तर अहवालासाठी नियुक्तीची प्रक्रिया एमएमआरडीएने सुरु केली आहे.
Jan 31, 2025, 08:05 AM ISTमुंबईतून बदलापूर, डोंबिवलीत जाण्यासाठी नवीन मार्ग; नागरिकांचा प्रवास अधिक सोप्पा होणार
Dombivli To Mumbai New Expressway: मुंबई शहरातून आता थेट कल्याण-डोंबिवलीसह शहरांत प्रवास करता येणार आहे.
Jan 24, 2025, 01:56 PM IST