OTT वर सहज पाहू शकता वादाच्या भोवऱ्यात सापडलेले 'हे' 12 चित्रपट अन् वेबसिरिज
OTT Web Series News: ओटीटीचं जग हे फारचं मोठं आहे त्यातून येथे अनेक प्रकारच्या आशयाचे खाद्य तुम्हाला मिळेल. सध्या अशाच काही वादग्रस्त वेबसिरिजबद्दल आपण बोलणार आहोत. ज्यांची सध्या जोरात आहे. आता तुम्ही हे चित्रपट आणि वेबसिरिज कधीही पाहू शकता.
Nov 8, 2023, 02:17 PM ISTShahrukh Khan चं चाहत्यांना वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट, OTT वर प्रदर्शित झाला Jawan... पाहा कुठे पाहता येईल
Shahrukh Khan Birthday : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खाने वाढदिवसानिमित्ताने आपल्या करोडो चोहत्यांना अनोखं गिफ्ट दिलं आहे. किंग खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट जवान ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. आता घरी बसून अॅक्शन-थ्रिलर चित्रपट एन्जॉय करु शकता.
Nov 2, 2023, 03:11 PM ISTHalloween 2023: एकट्यात पाहू नका हे 10 हॉरर चित्रपट
हॅलोविनसाठी हॉरर चित्रपट, हॅलोविन जवळ येत असल्याने, येथे पाहण्यासाठी भूतविद्या बद्दलच्या भयपट चित्रपटांची यादी आहे.
Oct 23, 2023, 05:49 PM ISTNetflix वर 'या' क्राइम-थ्रिलर सिनेमाचा बोलबाला; तीन आठवड्यापासून No.1, वीकेंडला नक्की पाहा!
Netflix Best film : गेल्या काही वर्षात कोरियन नाटक, चित्रपट आणि वेब सिरीज यांच्याकडे पाहण्य़ाचा कल बदलला आहे. तुम्हाला जर क्राइम आणि थ्रिलर सिनेमा (Best Crime Thriller Movie) आवडत असेल तर तुम्ही नक्की नेटफ्लिक्सवरील रेप्टाइल (Reptile on netflix) हा चित्रपट पहायला हवा.
Oct 21, 2023, 07:53 PM ISTभारतातील 'या' Top 10 वेबसीरिज; एकानं तर ओलांडलेली Intimate दृश्यांची हद्द!
Top 10 IMDb Web Series : IMDb नं त्यांच्या प्रेक्षकांसाठी काही खास टॉप 10 वेबसिरिजची मेजवानी दिली आहे. तेव्हा पाहुयात या काही टॉप वेबसिरिजबद्दल, ज्यात भरला होता तद्दन मसाला.
Sep 17, 2023, 07:37 PM ISTहॉरर, थ्रिलर की कॉमेडी...या विकेंडला कोणते चित्रपट-वेबसीरिज पाहाता येतील
Entertainment : तुम्हाला तुमचा विकेंड मजेदार करायचा आहे तर घरी बसून ओटीटीवर (OTT) किंवा थिएटरमध्ये जाऊन चित्रपट किंवा मालिका पाहू शकता. जर तुम्हाला कुटुंबासोबत थिएटरमध्ये जायचं आहे तर यासाठी देखील पर्याय आहेत. बॉक्सऑफिसवर (Box Office) काही दमदार चित्रपट प्रदर्शित झाले आहे. यातील एक चित्रपट (Movie) प्रेरणादायी आहे. काही चांगल्या वेबसीरिजही आल्या आहेत.
Aug 18, 2023, 08:47 PM ISTभारतात बॅन असलेले 'हे' चित्रपट तुम्ही पाहु शकतात OTT वर!
Banned Films in India can watch on OTT: आपल्याला अनेकांना माहित नाही पण असे बरेच चित्रपट आहेत ज्यांच्यावर सेंसर बोर्डानं कात्री चालवली किंवा बॅन केलं, पण तेच चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत.
Jul 31, 2023, 04:48 PM ISTरामानंद सागर यांची नात साक्षी चोप्राचे शोषण, पोस्ट शेअर करून मांडली व्यथा
रामानंद सागर यांची नात साक्षी चोप्राचे शोषण, पोस्ट शेअर करून मांडली व्यथा
Jun 24, 2023, 03:59 PM ISTवीकेंडला जोडीदारासोबत पाहा 'या' रोमँटिक वेब सीरिज; एक तर समलैंगिक केमिस्ट्रीमुळेच चर्चेत
Best Indian Romantic Web Series : सुट्टीच्या दिवशी बेडवर किंवा सोफ्यावर निवांत बसून आपल्या आवडीचे कार्यक्रम पाहणे हाच मुळात अनेकांचा आवडता 'कार्यक्रम'. या विकेंडलाही तुमचा हाच प्लान आहे का?
Jun 10, 2023, 11:23 AM ISTतुमच्या मोबाईलमध्ये 'ही' 10 Apps असतील तर आताच व्हा सावध, लगेच करा डिलीट, पाहा List
Avoid Fake Apps : मोबाईल इंटरनेटमुळे अनेकांची फसवणूक होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ऑनलाइन घोटाळे वाढत आहेत. अनेक यूजर्स त्याची वैयक्तिक माहिती शेअर करतो तेव्हा त्याच्या खात्यातून पैसे काढून घेतले जातात.
Jun 9, 2023, 03:47 PM ISTभारतातील Top 10 वेब सीरिज; एकात तर ओलांडली Intimate दृश्यांची हद्द
Top 10 Web Series : भूतकाळात घडून गेलेल्या घटना, एखादी कादंबरी किंवा एखादी कथा या साऱ्यावर आधारित वेब सीरिजना प्रेक्षकांचीही पसंती मिळत आहे. यातल्याच बऱ्याच सीरिजना imdb नंही चांगलं रेटिंग दिलं आहे. चला तर मग पाहूया याच सीरिजची यादी...
Jun 7, 2023, 04:14 PM ISTJio चा भन्नाट प्लॅन, Free कॉलिंगसह Netflix आणि Amazon Prime चा ही फायदा!
Jio Recharge Plan : तुम्ही जर जिओ फोन वापरकर्ते असाल तर तुमच्यासाठी एक स्वस्तात मस्त प्लान संबंधित या ठिकाणी माहिती देत आहोत. जाणून घ्या या प्लॅनची सविस्तर माहिती...
May 28, 2023, 04:52 PM ISTTop 10 Thriller Web Series: डोक्याचा भुगा करणाऱ्या 'या' क्राईम थ्रिलर वेब सिरीज तुम्ही बघितल्या का?
क्राईम आणि थ्रिलर वेब सिरीज कोणाला आवडत नाही. फावल्या वेळेत वेब सिरीज पाहणं अनेकांना आवडतं. तुम्हाला जर क्राईम आणि थ्रिलर सिरीज पाहण्याची आवड असेल तर या सिरीज तुम्ही पाहू शकता. कोणत्या वेब सिरीज आहेत पाहूया...
May 24, 2023, 05:15 PM ISTऑस्करच्या ट्रॉफीसोबत फोटो पण माझ्यासोबत नाही; Oscar विजेत्या Guneet Monga यांची खंत
Guneet Monga the Kapil Sharma Show: दिग्दर्शिका गुनीत मोंगा (Guneet Monga) यांनी दोनदा ऑक्सर पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे. परंतु यावेळी 'द कपिल शर्मा' (Guneet Monga on Oscar Trophy) शोमध्ये त्यांनी एक महत्त्वपुर्ण विधान केलं आहे. ज्याची सगळीकडेच चर्चा आहे.
May 16, 2023, 08:47 PM ISTThe Kerala Story मुळे नेटफ्लिक्सवरील 'ही' वेब सीरिज चर्चेत! नक्की काय आहे साम्य तुम्हाला माहितीये का?
The Kerala Story Similar to Caliphate : 'द केरला स्टोरी' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली असून हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आधीच अशाच एका पटकथेवर आधारीत एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. द केरला स्टोरी या चित्रपटामुळे आता ती सीरिज चर्चेत आली आहे.
May 12, 2023, 11:34 AM IST