neck

VIDEO : वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलेला दगडानं ठेचलं, जिवंत जाळलं

येमेनमध्ये अंगावर शहारे उभे करणारी एक घटना घढलीय. एका महिलेला सार्वजनिक ठिकाणी दगडांनी ठेचून ठार करण्यात आलं... त्यानंतर तिला गळ्यापर्यंत जिवंत जाळण्यात आलं. 

Jan 7, 2016, 12:10 PM IST

हितगुज : मान, कंबर, गुडघेदुखीवर बाह्योपचार, २१ नोव्हेंबर २०१५

मान, कंबर, गुडघेदुखीवर बाह्योपचार, २१ नोव्हेंबर २०१५

Nov 21, 2015, 06:27 PM IST

सिद्धरामय्याने बीफ खाल्ले तर मुंडकं छाटू : भाजप नेता

देशभरात बीफवर वाद थांबताना दिसत नाही आहे. आता आणखी एका वादाला हवा देत एका भाजपच्या नेत्याने म्हटले आहे की कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बीफ खाल्ले तर त्यांचे मुंडके धडापासून वेगळे केले जाईल. 

Nov 3, 2015, 09:54 PM IST

भारतीय पुरूषांमध्ये डोकं आणि मानेच्या कॅन्सरचं प्रमाण अधिक

डोकं आणि मानेच्या कॅन्सरचं प्रमाण सर्वसाधारणपणे भारतीय पुरूषांमध्ये जास्त दिसतं, असं भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद (आयसीएमआर) नं केलेल्या अभ्यासातून समोर आलंय.

Jul 27, 2015, 04:54 PM IST

हितगुज : मान, कंबर आणि गुडघेदुखीवर बाह्योपचार

मान, कंबर आणि गुडघेदुखीवर बाह्योपचार

Jun 20, 2015, 08:24 PM IST