nandurbar

खान्देशात राजकीय उलथापालथ, विजयकुमार गावित यांची घरवापसी?

निवडणुकांच्या तोंडावर खान्देशात मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता आहे.  भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

Dec 25, 2018, 09:21 PM IST
 Vijaykumar Gavit Can Come In The NCP PT3M2S

नंदूरबार । विजयकुमार गावित स्वगृही परतणार?

भाजपमध्ये गेलेले विजयकुमार गावित आपल्या मुलीसह राष्ट्रवादीत परतण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने नंदूरबारच्या जागेवर दावा केलाय. जर ही जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला सोडली तर गावित स्वगृही परतण्याची शक्यता आहे.

Dec 25, 2018, 09:15 PM IST

दुष्काळी परिस्थितीला कंटाळून आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

गेल्या महिनाभरात चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलंय

Oct 5, 2018, 09:41 AM IST

पैशाचा पाऊस, चांगली बायको मिळावी म्हणून अघोरी पूजा

जादुटोणा करुन पैशाचा पाऊस आणि चांगली बायको मिळेल यासाठी अघोरी पुजेचा प्रकार 

Sep 26, 2018, 08:20 PM IST

पाझर तलावाला लागली गळती, गाव वाहून जाण्याची भीती

या पावसाळ्यात या गळतीचे धबधब्यात रुपांतर झाले आहे.

Aug 19, 2018, 07:33 AM IST

महापुराच्या संकटानंतर नंदूरबारला आणखी एक धोका

 शुक्रवारी झालेल्या ढगफुटीमुळे या गळतीने थेट धबधब्याचे रूप धारण केलंय. 

Aug 18, 2018, 05:38 PM IST

नंदुरबारमध्ये ढगफुटीचे पाच बळी, घर-गुरेही गेली वाहून

 हा पाऊस नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापुर तालुक्याला भळभळती जखम देऊन गेला. 

Aug 17, 2018, 08:22 PM IST

कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी विद्यार्थ्याचा मृत्यू

नवापूर तालुक्यात वाढते कुत्र्यांचे प्रमाण जीवघेणे ठरत असल्याने प्रशासनाने योग्य खबरदारी घ्यावी, अशी मागणी आता पालक वर्गाकडून होत आहे.

Aug 14, 2018, 01:44 PM IST

पालघर आणि नंदुरबारमधील सकल मराठा समाजाचा बंद मागे

या 2 जिल्ह्यातील बंद मागे

Aug 9, 2018, 10:27 AM IST
PT1M40S

धुळे । पाऊस नसल्याने शेतकरी संकटात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 1, 2018, 07:14 PM IST

नंदूरबार लोकसभा २०१९ : कोण होईल तुमचा खासदार?

आता काय आहे या आदिवासी बहुल मतदारसंघाची स्थिती. पाहुया हा लेखाजोखा.

Jun 23, 2018, 08:39 PM IST