Nana Patole : महाविकास आघाडीच्या सभेला भाजपकडून गालबोट लावण्याचा प्रयत्न, नाना पटोले यांचा गंभीर आरोप
Nana Patole on BJP : सगळे काँग्रेसचे नेते उपस्थित राहतील. त्या ठिकाणी सभा होऊ नये, यासाठी प्रयत्न भाजपने प्रयत्न केला आहे. सभा होऊ नये यासाठी न्यायालयात सुद्धा गेले होते. जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजपकडून चाललेला आहे. सभेला गालबोट लावण्याचा प्रयत्न भाजपकडून चाललेला आहे, असे थेट आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
Apr 14, 2023, 03:49 PM IST"... तर मी विरोध करणारच", बाजार समितीवरुन अजित पवार आणि नाना पटोले यांच्यात खडाजंगी
Nana Patole on Ajit Pawar: बाजार समित्यांच्या मुद्द्यावरुन नाना पटोले (Nana Patole) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यात सध्या जोरदार शाब्दिक चकमक सुरु आहे. अजित पवार यांनी खडे बोल सुनावल्यानंतर आता नाना पटोले यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
Apr 12, 2023, 03:34 PM IST
"टाळी एका हाताने वाजत नाही, या गोष्टी बंद करा," अजित पवार नाना पटोले यांच्यावर संतापले
Ajit Pawar on Nana Patole: बाजार समित्यांच्या निवडणुकीत आघाडी करण्यावरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या विधानानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी संताप व्यक्त केला आहे. या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे.
Apr 12, 2023, 02:16 PM IST
शरद पवार म्हणतात JPC नको, काँग्रेस म्हणालं "तुमचं मत काहीही...; अदानी प्रकरणावरुन महाविकास आघाडीत फूट?
Congress on Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गौतम अदानी (Gautam Adani) प्रकरणी जेपीसीऐवजी (JPC) सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) समितीकडून चौकशी केली जावी असं मत मांडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यातच आता काँग्रेसने याप्रकरणी हरकत घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
Apr 8, 2023, 06:59 PM IST
नाना पटोले यांच्यामुळेच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले, त्यांनाच नोटीस पाठवा - देशमुख
Ashish Deshmukh on Show Cause Notice : नाना पटोले यांच्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आहे, जर नोटीस द्यायची आहे तर ती नाना पटोले यांना द्यावी, अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली. मी काँग्रेसच्या हिताची भूमिका घेत आहे, शिस्तपलन समिती आणि वरिष्ठांना माझी भूमिका समजावून सांगणार आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्नच नाही,असे ते म्हणाले.
Apr 8, 2023, 12:57 PM ISTAshish Deshmukh : काँग्रेस नेते आशिष देशमुखांना यांना कारणे दाखवा नोटीस
Ashish Deshmukh Show Cause Notice : माजी आमदार आशिष देशमुखांना काँग्रेसच्या अनुशासन समितीने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. देशमुख यांनी काँग्रेसच्या नेतृत्त्वावरही सवाल उपस्थित केले होते. त्यामुळे त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.
Apr 6, 2023, 11:25 AM ISTMaharashtra Politics: अशोक चव्हाण, नाना पटोले काँग्रेसचे सर्व नेते भाजपसोबत... शिंदे गटाच्या आमदाराचा खळबळजनक दावा
Maharashtra Politics: संजय शिरसाट आणि वाद भरमसाठ अशी सध्या अवस्था आहे.. खास सूत्रांच्या हवाल्यानं त्यांनी हे एकापाठोपाठ एक गौप्यस्फोट केले आहेत.
Apr 3, 2023, 11:16 PM ISTMaharahtra Politics : उद्धव ठाकरे, अजित पवार संभाजीनगरमध्ये दाखल पण महाविकास आघाडीचा महत्वाचा नेता गैरहजर; वज्रमूठ सभा चर्चेत
MVA Sambhajinagar Sabha : छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या जाहीर सभेला आता काही वेळ उरला असाताना मोठी बातमी समोर आली आहे.
Apr 2, 2023, 06:40 PM ISTSanjay Raut : राज्य सरकारवर आणि गृहमंत्र्यांवर खासदार संजय राऊत यांचे गंभीर आरोप
Sanjay Raut : राज्य सरकारवर आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केलाय. राज्यात सरकार पुरस्कृत गुंडगिरी, दहशतवाद, दंगली होत असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला.
Apr 1, 2023, 12:43 PM ISTMVA | संभाजीनगरमध्ये 2 एप्रिलला मविआची सभा होणारच, संजय राऊत यांचा दावा
Sanjay Raut Ajit Pawar nana Patole on MVA_Sabha
Mar 31, 2023, 07:25 PM ISTVIDEO : नव्या आर्थिक वर्षात आमदार निधी वाटपाला स्थगिती
Congress Nana Patole On Bombay High Court Setback To Shinde Fadnavis Govt
Mar 31, 2023, 12:40 PM ISTMaha Vikas Aghadi : राज्यात आता महाविकास आघाडीच्या सभा, पहिल्या सभेचा टीझर जारी
Maha Vikas Aghadi : पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले होते. येथे आघाडीचा प्रयोग झाला होता. हा प्रयोग यशस्वी झाल्याने भाजपविरोधात राज्यात आता महाविकास आघाडीच्या सभा होणार आहेत. महाविकास आघाडीच्या संयुक्त पहिल्या सभेचा टीझर जारी करण्यात आलाय. आघाडीची पहिली सभा छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे.
Mar 28, 2023, 11:48 AM ISTSanjay Raut | स्वातंत्र्यवीर सावकरांचा अपमान सहन करणार नाही, संजय राऊत यांनी ठणकावलं
Sanjay Raut and Nana Patole on Savarkar Issue
Mar 27, 2023, 09:05 PM ISTVideo | सोबत आहोत पण सावरकरांचा अपमान सहन करणार नाही; संजय राऊत यांचा इशारा
UBT MP Sanjay Raut And Congress Leader Nana Patole On Ideology
Mar 27, 2023, 02:45 PM IST