मुरबाड- म्हसा रोडवर सिलेंडरच्या ट्रकला आग, भीषण स्फोट
मुरबाड- म्हसा रोडवर भीषण दुर्घटना घडली आहे. बाटलीचीवाडी गावाजवळ गॅस सिलिंडरच्या ट्रकला आग लागली. या आगीमुळं ट्रकमधील सिलिंडरचे भीषण स्फोट झाले. एकामागोमाग एक बॉम्बस्फोटासारखे सिलेंडरचे स्फोट होत आहेत. जवळपास ४५० सिलेंडर फुटले आहेत.
Nov 24, 2014, 11:58 PM ISTदोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात 6 ठार, 22 जखमी
उस्मानाबादमध्ये बस आणि टेम्पोची समोरासमोर धडक झालीय. त्यात 4 जण ठार झालेत तर 15 जण जखमी झालेत.
Jul 28, 2014, 03:31 PM ISTगव्हानंतर आता भाताची नासाडी
ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरच्या किन्हवली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात ठेवलेला ३०० क्विंटल भात सडून गेला आहे.
Dec 9, 2011, 03:56 PM IST