mumbai local trains

मुंबईला केंद्राकडून भरभरुन दान, रेल्वे प्रवास होणार सुखकर

लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने मुंबईच्या झोळीत भरभरुन दान टाकले आहे. मोदी सरकारने आगामी निवडणुकीआधी मुंबईकरांना खूश केले आहे.  

Mar 8, 2019, 12:03 AM IST

एलफिन्स्टनची दुर्घटना गंभीर, प्रकरणाची चौकशी करणार - मुख्यमंत्री

एलफिन्स्टनची दुर्घटना ही अत्यंत धक्कादायक आणि गंभीर आहे. या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जखमींची विचारपूस केल्यानंतर मीडियाला दिली.

Sep 30, 2017, 08:07 AM IST

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, वडाळा येथे रूळाला तडा

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. वडाळा स्थानकानजीक रूळाला तडा गेल्याने रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून १० ते १५ मिनिटे गाड्या उशिराने धावत आहे.  त्यामुळे संध्याकाळी गर्दीच्यावेळी प्रवाशांचे हाल होत आहे.

Jan 3, 2017, 08:11 PM IST