mumbai local news update

मध्य रेल्वेने दिली गुड न्यूज, आता कल्याण पुढील प्रवास होणार आणखी सोपा आणि सुकर, जाणून घ्या कसा..

Mumbai Local Train News: मुंबई लोकल आणि गर्दी हे तर ठरलेले समीकरण आहे. मात्र आता ही मध्य रेल्वेवरील ही गर्दी कमी होण्याची शक्यता आहे. कारण हि खास आहे. कल्याण ते कसारादरम्यान वाढीव लोकल फेऱ्यांसाठी तिसरी मार्गिका उभारण्याचे काम मध्य रेल्वेने घेतले आहे.

Nov 13, 2023, 12:15 PM IST

मुंबईत एसी लोकलवर दगडफेक, काचा फोडल्या; डोंबिवली ते ठाकुर्लीदरम्यानची घटना

Mumbai AC Local News: पीक अव्हरमध्ये एसी लोकलवर दगडफेक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे.

Nov 9, 2023, 01:03 PM IST

मुंबईनजीक तयार होतोय नवा रेल्वेमार्ग, 5 नवीन स्थानके उभारणार, ठाणे- कल्याणच्या प्रवाशांना मोठा फायदा

Mumbai Local Train Update: मुंबई परिसरात मेट्रो आणि उड्डाणपुलाचे जाळे उभारण्यात येत आहे. याअंतर्गंत आता पनवेल ते कर्जत हा नवीन रेल्वे मार्ग तयार होत आहे. 

Sep 15, 2023, 11:12 AM IST

पश्चिम रेल्वेवर गुरुवारी दोन तासांचा ब्लॉक, 'या' ट्रेन रद्द होणार, पाहा यादी

Western Railway: पश्चिम रेल्वेकडून दोन तासांच्या मेगाब्लॉकची घोषणा करण्यात आली आहे. या ब्लॉकदरम्यान काही एक्स्प्रेस रद्द होणार आहेत. जाणून घ्या कोणत्या एक्सप्रेसला बसणार फटका 

Aug 23, 2023, 04:58 PM IST

शीव स्थानकात महिलेला धक्का लागला, जोडप्याची तरुणाला बेदम मारहाण, रुळांवर पडून दुर्दैवी मृत्यू

Mumbai Local Accident Today: मुंबई लोकलमध्ये चाललंय काय असा प्रश्व सध्या सर्वसामान्यांना पडला आहे. लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षिततेवर वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत. 

Aug 16, 2023, 07:33 PM IST

दारूच्या नशेत महिलांच्या डब्यात शिरला, पोलिसाने हटकताच संताप अनावर, नवी मुंबई लोकलमध्ये एकच थरार

Mumbai Local News Today: मुंबई लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रात्रीच्या वेळी प्रवासात एका व्यक्तीने दारूच्या नशेत पोलिसाला शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. 

Aug 15, 2023, 11:46 AM IST

वसई-विरारकरांची जीवघेण्या गर्दीतून थोडी सुटका होणार; रेल्वेचा मोठा निर्णय, आजपासूनच लागू होणार

Mumbai Local Train Update: वसई-विरारकरांची आता जीवघेण्या गर्दीतून सुटका मिळणार आहे. मंगळवारपासून रेल्वे प्रशासनाने एक निर्णय घेतला आहे. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Aug 15, 2023, 10:36 AM IST

पावसात कसे मिळवाल मुंबई लोकलचे लाइव्ह लोकेशन?; मध्यरेल्वेचे 'हे' अ‍ॅप आत्ताच डाऊनलोड करा

Mumbai Local Train Yatri App: भरपावसातही मुंबई लोकलचे लाइव्ह लोकेशन आता प्रवाशांना मिळणार आहे. पण काय आहे हे अॅप? कसा वापर करणार? वाचा सविस्तर बातमी 

Jul 27, 2023, 05:35 PM IST

मुंबई असुरक्षित होतेय? 24 वर्षीय तरुणीसोबत अश्लील चाळे, आरोपीने धावत्या लोकलमधून मारली उडी

Mumbai Local Crime News Today: मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा भयंकर प्रकार समोर आला आहे. 

Jun 30, 2023, 10:56 AM IST

Mumbai Local : मुंबईतली 'ही' 17 लोकल स्थानकं होणार चकचकीत, यात तुमचं स्टेशन आहे का?

Mumbai Local Train News: मुंबईकरांसाठी गुडन्यूज आहे. लवकरच मुंबईकरांना सुरक्षित आणि स्वच्छ रेल्वे स्थानके मिळणार आहेत. वाचा संपूर्ण बातमी

Jun 26, 2023, 03:22 PM IST