नागरिकांनो! 'या' लक्षणांना घेऊ नका हलक्यात, वेळीच डॉक्टरांचा घ्या सल्ला
कोरोनानंतर आता आणखी एका संसर्गजन्य आजाराने डोकं वर काढलं आहे. मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कन्जक्टीव्हायटीस (conjunctivitis) म्हणजेच डोळे येण्याचे रुग्ण वाढले आहेत. ही रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना सतर्क केले आहे.
Apr 11, 2024, 05:15 PM ISTरेल्वे प्रवाशांसाठी गूडन्यूज! उन्हाळी सुट्टीनिमित्त रेल्वेच्या 28 विशेष फेऱ्या; आजच करा बुकींग, पाहा वेळापत्रक
Railway News : उन्हाळी सुट्टीनिमित्त तुम्ही जर गावी जाण्याचा विचार करत असाल तर मध्य रेल्वेकडून 28 विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या उन्हाळी विशेष फेऱ्या कुठून ते कुठंपर्यंक असणार आहे, ते जाणून घ्या.
Apr 8, 2024, 10:08 AM ISTLoksabha election 2024 : मुंबईत 'ते' 28 लाख मतदार करु शकतात आघाडीत बिघाडी, महायुतीलाही बसेल फटका; नेमकं कारण काय?
Loksabha election 2024 : महायुती, मविआनं ठराविक उमेदवारांना अद्याप तिकीच दिलेलं नाही. कोण आहेत हे उमेदवार? त्यांचा 28 लाख मतदारांशी नेमका संबंध काय?
Apr 3, 2024, 12:17 PM IST
Mumbai Water : मुंबईत 'पाणीबाणी'? धरणात फक्त दोन महिने पुरेल एवढाच साठा
Mumbai Water : मार्च महिना सरायला अवघ्ये काही दिवस असताना मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आलीय. अजून खऱ्या अर्थाने उन्हाळ्याला सुरुवात झाली नसली तरी मुंबईकरांवर पाणीबाणी ओढवण्याची शक्यता आहे. कारण धरणांचा पाणीसाठ्यात कमालीची घसरण झाली आहे.
Mar 26, 2024, 10:15 AM ISTडोळ्यांचे सुजणे हलक्यात घेऊ नका, दुर्लक्ष करणे पडेल महागात; पाहा लक्षणे
मुंबईसह महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कन्जक्टीव्हायटीस (Conjuntivitis) म्हणजेच डोळे येण्याचे रुग्ण वाढले आहेत. ही रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना सतर्क केले आहे. महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग या रुग्णसंख्या वाढीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. ज्यांना हा संसर्ग झाला असेल त्यांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.
Mar 21, 2024, 05:35 PM ISTराणीच्या बागेत 47 प्राण्यांचा मृत्यू; अहवालातून धक्कादायक माहिती समोर
Rani Baug : तुम्ही अनेकदा ऐकल असणार की, एखाद्या व्यक्तीचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला आहे. पण राणीच्या बागेतून तब्बल 30 प्राण्यांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
Mar 18, 2024, 12:14 PM ISTMumbai News : अटल सेतूवरून बेस्ट बसच्या प्रवासाला सुरुवात; बस क्रमांक काय, किती आहेत तिकीटाचे दर?
Mumbai Atal Setu News : ही बस कुठून कुठपर्यंत धावणार? प्रवासात नेमके कोणकोणते थांबे असणार? जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर....
Mar 14, 2024, 10:58 AM IST
Mumbai News : मुंबई शहर ते उपनगर.... काय आहेत घरांच्या किमती? एका क्लिकवर जाणून घ्या कोणत्या भागांना सर्वाधिक मागणी
Mumbai News : मुंबईत घर घ्यायच्या विचारात असाल तर आधी वाचून घ्या ही माहिती. एका क्लिकवर येईल शहरातील सध्याचे Housing Rates
Mar 5, 2024, 03:19 PM IST
काँक्रिटीकरणाच्या कामाला विलंब! मुंबईकरांचा यंदाचा पावसाळाही खड्ड्यात?
Mumbai Potholes work : मुंबईच्या विविध विभागांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यातून होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मुंबईत 397 किमी अंतरात 910 रस्त्यांच्या कामांपैकी 123 कामे सुरु झाली असून, उर्वरित 787 कामांना सुरुवात झालेली नाही.
Mar 3, 2024, 02:44 PM ISTSuperfast News | ...आणि व्यासपीठावरच रडला रितेश देशमुख; पाहा लातूरमध्ये नेमकं काय घडलं
Superfast News Marathi maharashtra mumbai latest news
Feb 19, 2024, 09:25 AM ISTPHOTOS: इंग्लंडच्या राजाला आहेरात मिळालेलं भारतातील 'हे' शहर आज आहे सोन्याची खाण; माहितीये का त्याचं नाव?
Mumbai Interesting Facts: मुळात एक शहर तयार होऊन ते प्रगतीपथावरून पुढे जाण्याची ही प्रक्रियाच फार कमाल आहे. मायानगरीसुद्धा यास अपवाद नाही. तुम्हाला काही अंदाज येतोय का?
Feb 14, 2024, 02:32 PM ISTतरुणींचा हैदोस; त्या दोघी आल्या, दाराला कडी लावली आणि...; मुंबईतील धक्कादायक प्रकाराचा Video Viral
Mumbai News : मुंबईमध्ये अशी अनेक ठिकाणं, असे अनेक विभाग आहेत ज्यांचा उल्लेख शहराचा उच्चभ्रू भाग म्हणून केला जातो. याच मुंबईत घडलीये एक धक्कादायक घटना.
Jan 30, 2024, 12:17 PM IST
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' भागात कमी दाबाने पाणीपुरवठा, तर काही दिवास पाणी गढूळ येण्याची शक्यता
Mumbai Water News : मुंबईतील काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तसेच काही दिवस नळाला गढूळ पाणी येणार असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. जाणून घ्या कोणत्या भागांना याचा फटका बसणार आहे?
Jan 7, 2024, 09:45 AM ISTगुरुवारी अर्ध्याहून अधिक मुंबईत पाणीकपात; तुम्ही राहता त्या परिसरात काय परिस्थिती?
Mumbai News : मुंबईकर आणि पाणीकपात हे समीकरण आता सर्वज्ञात झालं आहे. दर आठवड्याला कमीजास्त प्रमाणआत शहरातील विविध प्रभागांमध्ये पाणीकपात किंवा पाणीटंचाई लागू असते.
Jan 3, 2024, 08:53 AM ISTमुंबई - अंगावर शिंकला म्हणून मित्राला सॅनिटायझर टाकून पेटवलं, अंधेरीतील धक्कादायक घटना
16 वर्षीय अल्पवयीन मुलाने आपल्याच मित्राच्या अंगावर सॅनिटायझर टाकून जिवंत जाळल्याची धक्कादाक घटना घडली आहे. अंधेरीत हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Dec 29, 2023, 08:24 AM IST