mumbai attack

मुंबईवर पुन्हा हल्ला करण्याचा दाऊद करतोय प्लॅन

१९९३ मुंबई बॉम्ब ब्लास्टचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम २४ वर्षांनी पुन्हा तसाच हल्ला करण्याच्या तयारीत आहे.

Oct 5, 2017, 10:39 AM IST

मुंबई हल्ल्याबाबत पाकिस्तानच्या माजी सुरक्षा सल्लागारांचा मोठा खुलासा

२६/११ मुंबई हल्ल्यावर पाकिस्तानचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार महमूद अली दुर्रानीने मोठा खुलासा केला आहे. सोमवारी १९ व्या एशियन सिक्युरिटी कॉन्फ्रेंसमध्ये बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'मुंबई हल्ला पाकिस्तानच्या एका दहशतवादी संघटनेने घडवून आणला होता. हा हल्ला ट्रांस-बॉर्डर टेररिस्ट इवेंटचं उदाहरण आहे. 'दुर्रानींनी म्हटलं की, हाफिज सईद आमच्या कोणत्याही कामाचा नाही. आम्हाला त्याच्या विरोधात कारवाई करावी लागेल.'

Mar 6, 2017, 03:54 PM IST

मुंबईवरील हल्ल्याला आठ वर्ष, शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबईवरील हल्ल्याला आठ वर्ष झाली आहेत. या हल्ल्यात 166 निष्पापांचा मृत्यू झाला होता. तर तीनशेहून अधिक नागरिक जखमी झाले होते. यात अनेक परदेशी नागरिकांचाही समावेश होता. 

Nov 26, 2016, 08:23 AM IST

मुंबई पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या निशान्यावर

देशाची आर्थिक राजधानी मुंबई पुन्हा एकदा दहशवाद्यांच्या निशान्यावर असल्याचं समोर आलं आहे. मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचं सावट आहे. जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना भारतातील प्रमुख शहरांवर हल्ले करु शकते. पण मुंबई ही त्यांच्या मुख्य निशान्यावर आहे. २६/११ हल्ल्यामागे असणाऱ्या या दहशतवादी संघटनेकडून मुंबईवर पुन्हा हल्ला करण्याची तयारी सुरु आहे. गुप्तचर यंत्रणांनी इशारा दिल्यानंतर मुंबईतील सर्व मुख्य वास्तू आणि ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 

Oct 18, 2016, 05:17 PM IST

पुण्यातील लष्करी तळाची दोनदा पाहणी केली : डेव्हिड हेडली

पुण्याच्या लष्करी तळाची १६ आणि १७ मार्च २००९ मध्ये मी पाहणी केली होती, अशी माहिती हेडलीने दिली.

Feb 13, 2016, 11:05 AM IST

बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना भवन लष्कर ए तोयबाचे होते टार्गेट : हेडली

बाळासाहेब ठाकरे हे लष्कर ए तोयबाच्या हिट लिस्टवर होते, असा गौप्यस्फोट हेडली यांने आज केलाय.

Feb 12, 2016, 11:39 AM IST

मुंबई विमानतळ होते टार्गेटवर : डेव्हिड हेडली

२६/११ हल्ला प्रकरणी आरोपी डेव्हिड हेडलीने आपल्या साक्षीत आणखी एक मोठा खुलासा केलाय. 

Feb 12, 2016, 10:11 AM IST

मुंब्र्याची इशरत जहाँ ही लष्कर ए तोएबाची आत्मघातकी हल्लेखोर : हेडली

 मुंब्र्यात राहणारी इशरत जहाँ ही लष्कर ए तोएबाची आत्मघातकी हल्लेखोर होती असं आज डेव्हिड हेडलीनं कोर्टात सांगितलं. 

Feb 11, 2016, 11:15 AM IST