'रुममध्ये जाऊन खूप रडायचो' एमएस धोनीचं नाव घेत ऋषभ पंतचा मोठा खुलासा
Team India : टीम इंडियाचा युवा विकेटकिपर-फलंदाज ऋषभ पंतने मोठा खुलासा केला आहे. धोनीबरोबर तुलना होत असल्याने आपल्यावर ताण होता, अनेकदा रुममध्ये जाऊन रडायचो असं ऋषभ पंतने एका मुलाखतीत सांगितलं. ऋषभ पंतचा हा सुरुवातीचा काळ होता.
Feb 2, 2024, 05:24 PM ISTRanji Trophy 2024 : धोनीने करियर खराब केलं, पण पठ्ठ्यानं हार मानली नाही; द्विशतक ठोकत दिलं बीसीसीआयला उत्तर!
N Jagadeesan Double Century : धोनीने जगदीसनचं करियर खराब केलंय, असा आरोप केला गेला होता. पण आता सीएसकेच्या माजी खेळाडूने द्विशतक झळकावून सर्वांनाच चकीत केलंय.
Jan 20, 2024, 07:35 PM ISTएमएस धोनीच्या जबरा फॅनची आत्महत्या, ज्या घराला माहिचं नाव दिलं त्याच घरात आढळला मृतदेह
MS Dhoni Fan Suicide : भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये महेंद्रसिंग धोनीची गणना होते. देशासह जगभरात माहीचे अनेक चाहते आहेत. पण एक चाहता असा होता ज्याने एमएस धोनीच्या प्रेमापोटी आपल्या घराला चेन्नई सुपर किंग्सचा पिवळा रंगा दिला होता. या जबरा फॅनने आत्महत्या केली आहे.
Jan 19, 2024, 07:36 PM ISTटी20 मालिकेत रोहित शर्माने रचले पाच रेकॉर्ड, धोनीला टाकलं मागे
Ind vs Afg T20 Series : भारत आणि अफगाणिस्तानदरम्याची टी20 मालिका टीम इंडियाने 3-0 अशी जिंकली यातला तिसरा आणि शेवटचा सामना थरारक झाला. डबल सुपरओव्हरमध्ये टीम इंडियाने अफगाणिस्तावर मात केली.
Jan 18, 2024, 09:26 PM ISTMS Dhoni : सचिननंतर आता धोनीलाही मिळालं राम मंदिर प्रतिष्ठापणेचं निमंत्रण, कधी अयोध्येला जाणार?
Ayodhya Ram Mandir Invitation : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याला राम मंदिर प्रतिष्ठापणेचं निमंत्रण मिळालं आहे.
Jan 15, 2024, 07:54 PM IST'मी पुन्हा टीम इंडियामध्ये...', अखेर युवराज सिंगने व्यक्त केली मनातली खदखद, रोहित अन् हार्दिकला थेटच बोलला!
India National Cricket Team : जे काही असेल तो रोखठोक, असाच तोरा युवराजचा राहिलाय. अशातच एका मुलाखतीत बोलताना युवराज सिंगने मनातील खंत बोलून दाखवली. त्यावेळी त्याने रोहित शर्माचं देखील तोंडभरून कौतूक केलंय.
Jan 13, 2024, 10:56 PM ISTमहेंद्रसिंग धोनी फसवणूक प्रकरणात मोठा ट्विस्ट, आता 'ही' धक्कादायक माहिती आली समोर!
Fraud with Mahendra Singh Dhoni: श्रद्धा ग्लोबल एज्युकेशनल ट्रस्टने देखील मिहिर दिवाकर (Mihir Diwakar) यांच्याविरोधात लेखी तक्रार केली होती. धोनीचा लोगो आणि सपोर्ट असलेल्या शाळेच्या नवीन उपक्रमासाठी त्याने 35 लाख रुपये जमा केले होते.
Jan 9, 2024, 04:08 PM ISTWatch : भारत-मालदीव वादात का व्हायरल होतोय धोनीचा व्हिडीओ?
Derogatory Remark over PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीववर टिप्पणी केल्यानंतर भारत-मालदीव वाद सुरु झाला आहे. यादरम्यान एम एस धोनी याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Jan 9, 2024, 10:05 AM ISTMS Dhoni : ऋषभ पंतच्या बहिणीच्या साखरपुड्यात धोनीने पिकवला हशा, वऱ्हाडी पोटधरून हसले, पाहा Video
MS Dhoni Speech Video : टीम इंडियाचा सुपरस्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंत याच्या बहिणीचा (Rishabh Pant sister engagement ceremony) नुकताच साखरपुडा पार पडला. या सारखपुड्या सोहळ्याला महेंद्रसिंह धोनीने हजेरी लावली होती. त्याचा एक व्हिडीओ आता समोर आलाय.
Jan 8, 2024, 08:18 PM IST'त्याला हवं ते करेल'; धोनीच्या हुक्का ओढतानाच्या व्हिडीओवरुन नेटकरी भिडले
MS Dhoni’s Viral Video : महेंद्रसिंह धोनीचे फोटो आणि व्हिडिओ वेळोवेळी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो स्मोकिंग करताना दिसत आहे.
Jan 7, 2024, 09:24 AM ISTमहेंद्रसिंग धोनीला जवळच्या मित्रांनीच फसवलं, तब्बल 15 कोटींचा लावला चुना
MS Dhoni Ranchi News : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीविरोधात फसवणूकीचं प्रकरण समोर आलं आहे. स्वत: धोनीने रांची कोर्टात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. धोनीच्या निकटवर्तीयांनीच त्याची फसवणूक केली असून तब्बल 15 कोटींचा गंडा घातल्याचं बोललं जात आहे.
Jan 5, 2024, 04:48 PM ISTमाहिची बहिणी बोहल्यावर..नवरदेवाचे धोनीशी आहे खास कनेक्शन
माहिची बहिणी बोहल्यावर..नवरदेवाचे धोनीशी आहे खास कनेक्शन
Dec 30, 2023, 06:39 PM ISTIND vs SA : रोहित शर्मा मोडणार धोनीचा 'तो' रेकॉर्ड, सेहवागला भरली धडकी!
Rohit Sharma May Break MS dhoni Record Of Most Sixes In Test : सध्याचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर 77 सिक्सचा रेकॉर्ड आहे. आणखी दोन सिक्स लगावताच रोहित धोनीचा रेकॉर्ड मोडेल.
Dec 25, 2023, 03:35 PM ISTVIDEO : 'धोनीचं लग्न होतं पण...', सुरेश रैनाने सांगितला देहराडूनमधील लग्नाचा किस्सा!
MS Dhoni Wedding Story : क्रिकेटच्या मैदानाबाहेर देखील रैना आणि धोनीची केमिस्ट्री पहायला मिळते. धोनीने त्याला कशाप्रकारे लग्नाचं आमंत्रण दिलं होतं. त्याचा किस्सा रैनाने (Suresh Raina) एका मुलाखतीत सांगितला आहे.
Dec 24, 2023, 07:40 PM ISTRohit Sharma: धोनीच्या टीमकडून खेळणार रोहित शर्मा? अखेर चेन्नई सुपर किंग्जने दिलं स्पष्टीकरण
Rohit Sharma Future after IPL auction 2024: ट्रेड विंडोदरम्यान रोहित मुंबईची टीम सोडणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, काही चाहते आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही म्हटलं जातंय की, रोहित ट्रेड विंडो अंतर्गत चेन्नई सुपर किंग्ज (CSK) टीममध्ये सामील होऊ शकतो.
Dec 21, 2023, 11:49 AM IST