सलमानने लहानपणी केलेलं प्रॉमिस निभावलं; केवळ लाँच नव्हे, प्रसिद्ध हिरोईनशी लग्नही लावून देतोय
सलमान खानच्या कडेवर दिसणाऱ्या चिमुकला आज बॉलिवूडमध्ये अभिनेता आहे. सलमानने त्याला लहानपणीच बॉलिवूडमध्ये लाँच करण्याच प्रॉमिश केलं होतं. विशेष म्हणजे फक्त लाँच नाही तर प्रसिद्ध अभिनेत्रीशी त्याच सूत जुळून दिलंय.
Jun 12, 2024, 12:28 PM ISTयूपीएससी जास्त कठीण की आयआयटी जेईई? आनंद महिंद्रांच्या पोस्टनंतर सुरु झालाय वाद
Most Difficult Exam:महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी देशातील सर्वात कठीण परीक्षा कोणती? यावर चर्चा घडवून आणली आहे.
Feb 5, 2024, 04:19 PM ISTछत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शाहिद कपूर शोभून दिसेल? Big Budget चित्रपटाची तयारी सुरु
Shahid Kapoor Upcoming Movie: शाहिद कपूर लवकरच दिसणार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत... असेल बिग बजेट चित्रपट...
Feb 5, 2024, 12:11 PM ISTअमिताभ यांच्यासह 'चिनी कम'मध्ये झळकलेली चिमुरडी विवाहबंधनात
टीव्हीवरील लोकप्रिय मालिका 'बा बहू और 'बेबी'ची प्रसिद्ध अभिनेत्री स्विनी खारा हिने वयाच्या 25 व्या वर्षी लग्न केले. त्याच्यासाठी चाहते खूप खूश आहेत.
Dec 27, 2023, 06:23 PM IST
'नॅशनल क्रश' चा साडी लुक पाहिलात का?
अॅनिमल रिलीज झाल्यापासून तृप्ती दिमरीला “राष्ट्रीय क्रश” म्हणून टॅग केले जात आहे आणि यात काही शंका नाही. अभिनेत्री अनेकदा सोशल मीडियावर स्वत:ची सुंदर छायाचित्रे टाकुन चाहत्याना आश्चर्यचकित करते
शुक्रवारी तृप्तीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर क्लिक केले आणि क्लिकची मालिका शेअर केली ज्यामध्ये ती चमकदार काळ्या ब्लाउजसह बोल्ड जांभळ्या साडीमध्ये पोज देताना दिसली.
Dec 15, 2023, 01:36 PM IST'बापाची हतबलता अन्...', रवींद्र बेर्डे यांच्या निधनानंतर हेमांगी कवीची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट!
Ravindra Berde Passed Away : रवींद्र बेर्डे यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये देखील शोक व्यक्त केला जातोय. अशातच मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi) भावूक पोस्ट लिहिली आहे.
Dec 14, 2023, 06:25 PM ISTअभिनेता जितेंद्र जोशीचा नवा सिनेमा 'रावसाहेब'; टिझर पाहिलात का?
प्राजक्त देशमुख, श्रीपाद देशपांडे, निखिल महाजन आणि जिजीविशा काळे लिखित या चित्रपटाचं अक्षय बर्दापूरकर,संदीप बासू, सेहेर बेदी, सुनील जैन, स्वप्नील भंगाळे, निखिल महाजन आणि नेहा पेंडसे निर्माते आहेत. या चित्रपटाच्या टिझरमध्ये दिसणारी तगडी स्टारकास्ट आणि टिझरमध्ये दिसणाऱ्या रहस्यमय गोष्टीवरून 'रावसाहेब'बद्दलची उत्कंठा आताच ताणली गेली आहे.
Oct 3, 2023, 07:07 PM IST'विवेक अग्निहोत्रीनं दारू पिऊन माझ्याशी गैरवर्तन केलं!' महिलेच्या आरोपांवर कंगना म्हणाली...
A Women slams Vivek Agnihotri : विवेक अग्निहोत्री यांच्या 'द व्हॅक्सिन वॉर' या चित्रपटाची स्तुती केल्यानं कंगणा रणौतवर संतापली महिला. अभिनेत्रीनं पोस्ट पाहताच दिले असे उत्तर...
Oct 2, 2023, 01:54 PM IST'जवान' कोणत्या OTT वर आणि कधी होणार रिलीज? समोर आली माहिती
Jawan OTT Release: जगभरामध्ये सध्या या चित्रपटाची तुफान चर्चा असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय.
Sep 14, 2023, 01:31 PM IST'जेलर 'चा बॉक्सऑफिसवर तुफान कमाई, निर्मात्याने 300 क्रू मेंबर्सना दिली 'ही' मौल्यवान भेट
सुपरस्टार रजनीकांतने 'जेलर' या अॅक्शन एक्स्ट्राव्हॅगान्झाद्वारे बॉक्स ऑफिसवर शानदार पुनरागमन केले. या चित्रपटाने जगभरात 600 कोटी रुपये आणि होम टर्फवर 400 कोटी रुपयांची कमाई करत बॉक्स ऑफिसवर अभूतपूर्व यश सिद्ध केले आहे. रजनीचे चाहते त्यांच्या थलायवरला पुन्हा अॅक्शनमध्ये पाहण्यासाठी उत्साहित आहेत, तर निर्माती कलानिथी मारन, ज्यांनी बॉक्स-ऑफिसवर चित्रपटाचे स्वप्न पाहिल्याने भारावून गेले आहेत.
Sep 12, 2023, 06:32 PM ISTशप्पथच...; हॉलिवूड चित्रपटावरून उचललाय 'शोले'चा हा सीन? Video पाहाच
Sholay Movie :तुम्ही 'शोले' चित्रपट पाहिलाय का? एकदा पाहाच, कारण या चित्रपटाबद्दलची एक कमाल गोष्ट आता इथं तुम्हाला कळणार आहे. पाहून म्हणाल कमालच आहे यांची...
Aug 15, 2023, 01:59 PM ISTShah Rukh Khan: 'मुलगी पटवण्यासाठी टिप्स दे', फॅन्सच्या प्रश्नावर किंग खान म्हणतो...
Shah Rukh Khan Ask SRK Session : शाहरुख खानने 'आस्क एसआरके' या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधत त्याच्या आगामी सिनेमाचं पोस्टरही आऊट केलं आहे.
Aug 11, 2023, 05:41 PM ISTRinku Rajguru: डोळ्यात काजळ अन् केसात गजरा; आर्चीचा सोज्वळ लुक पाहून चाहते प्रेमात!
Marathi Actress Rinku Rajguru: रिंकूने नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. रिंकूने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती काळ्या रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे.
Jul 25, 2023, 08:57 PM ISTशस्त्रक्रियेसाठी 'हा' साऊथ सुपरस्टार 6 महिने कलाजगतापासून राहणार दूर; चाहते चिंतेत
Entertainment News : कारण, प्रसिद्धीझोतात असतानाही त्यानं एकाएकी चित्रपटसृष्टीपासून दुरावा पत्करण्याचा निर्णय घेतला आहे.
Jul 19, 2023, 10:27 AM ISTEntertainment News | मैत्री, प्रेम, रिलेशनशिप... तरुणाईसाठी खास 'डेट भेट'
Date Bhet Movie star cast interview
Jul 12, 2023, 08:55 AM IST