mother

घरकाम करणाऱ्या आईला मुलाकडून 'सरप्राईझ बर्थडे गिफ्ट', घडवली हेलिकॉप्टरची सैर

अतिशय काबाडकष्ट करून मुलाला लहानाचं मोठं करणाऱ्या आईला तिच्या 50 व्या बर्थडेला अनोखं गिफ्ट मिळालं आहे. 

 

Aug 17, 2021, 11:19 PM IST

तुमच्या मुलांवर एवढं कधीच रागवू नका; कारण तो साडे 3 वर्षांचा चिमुकला कधीच परतणार नाही

नाशिकमधील धक्कादायक घटना; तो मुलगा आणि त्याची आई आता कधीच परतणार नाही. 

Aug 10, 2021, 02:34 PM IST

स्तनदा मातांनी कोविड-19 लस घेणं टाळू नये....

 कोरोना (coronavirus) लसीकरणासंदर्भात (Covid-19 vaccination) लोकांच्या मनात भिती असल्याने बहुतेक लोक लसीकरण करून घेण्यास टाळाटाळ करत आहेत. 

Aug 7, 2021, 01:26 PM IST

World Breastfeeding Week : जन्मानंतर बाळाला किती काळ स्तनपान द्यावं?

बाळाच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी स्तनपान खूप महत्वाचं आहे.

Aug 7, 2021, 12:40 PM IST

आपल्या मुलाच्या मित्राला महिलेकडून साता जन्माची शपथ...आता कसं जगतात आयुष्य जाणून घ्या.

आपण हे नेहमी ऐकतो की, प्रेम हे आंधळं असतं, ते वय, जात, लहान, मोठं काहीच पाहात नाही. ज्यामुळे लोकं वेगळ्या जातीच्या जोडीदाराशी लग्न करतात.

Aug 4, 2021, 04:32 PM IST

Aai Kuthe Kai Karte : अरूंधतीसाठी यश का आहे खास?

घटस्फोटानंतर अरूंधती एकटीच आईकडे जाणार का?

Aug 4, 2021, 04:29 PM IST

धक्कादायक ! या आईने ड्रग्‍स खरेदीसाठी आपल्या दीड महिन्यांच्या मुलीला विकले, आता झाली अटक

एखादे व्यसन व्यक्तीला काय करायला लावील, याचा तुम्हाला अंदाजही येणार नाही. नशेसाठी एखादी व्यक्ती काय करेल याचे एक भयानक उदाहरण  समोर आले आहे. 

Aug 3, 2021, 02:11 PM IST

World Breastfeeding Week- स्तनपानाविषयी वाटणारी भीती मनातून काढून टाका

स्तनपान हे बाळ आणि आई दोघांसाठीही महत्त्वाचं मानलं जातं. 

Aug 1, 2021, 12:43 PM IST

दोन मुलांमध्ये किमान किती वर्षांचे अंतर असावे, जाणून घ्या की आई होताना मूल लवकर आणि उशिरा होण्याचे काय आहेत तोटे

दोन मुलांमध्ये किमान किती वर्षांचे अंतर असावे. आई होताना काय काळजी घ्यावी, हे  जाणून घ्या.

Jul 31, 2021, 11:55 AM IST

अश्लिल फोटो म्हणून झाले ट्रोल, पण ब्रेस्टफिडिंगच्या फोटोंत गैर ते काय?

मानसिकता बदलण्यासाठी अभिनेत्रींचा प्रयत्न 

Jul 31, 2021, 08:05 AM IST

कोविड पॉझिटीव्ह माता स्तनपान देऊ शकते; या गोष्टी पाळणं बंधनकारक

जर मातेला कोरोनाचा संसर्ग झाला असेल तर अशावेळी स्तनपान देणं सुरक्षित आहे. 

Jul 28, 2021, 11:55 AM IST

बाप शेर तर मुलगा सव्वा शेर...मोबाईल दिला नाही म्हणून, मुलानेच बापाला टाकलं आरोपीच्या पिंजऱ्यात... पोलीसही अवाक्

स्मार्टफोनचे लहान मुलं तसेच तरुण पिढीला व्यसनच लागले आहे ज्याचे मुलांवर वाईट परिणाम होत आहेत.

Jul 27, 2021, 05:25 PM IST

जन्मदात्या आईची मुलाकडून स्क्रू ड्रायव्हर खुपसून निर्घुण हत्या, मुलाला अटक

वाद इतका विकोपाला गेला की मुलगाच बनला खूनी 

Jul 20, 2021, 12:44 PM IST