मोबाईल SIM संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय, लवकरच या गोष्टी बदलणार
तुम्ही KYC शी संबंधित सर्व काम करणं देखील या सरकारच्या निर्णयामुळे सोपं झालं आहे.
Dec 28, 2021, 06:43 PM ISTटॅक्ससंबधीचे वाद संपवण्यासाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय; रेट्रो टॅक्स वसूलीचा नियम रद्द
मोदी सरकारने अनेक कंपन्यांसोबत सुरू असलेल्या टॅक्सचा वाद संपवण्याच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे.
Aug 6, 2021, 08:02 AM ISTसरकारकडून पुन्हा एकदा SIP योजना सुरू? याचा फायदा कोणाला आणि कसा होईल जाणून घ्या
या योजनेंतर्गत एडवाइजरी सर्विस देण्यासाठी आर्थिक मदत दिली जाईल.
Jul 12, 2021, 09:36 PM ISTVIDEO | काँग्रेसचंही आंदोलन; नाना पटोले यांचा मोदी सरकारवर आरोप
State Congress President Nana Patole Allegation Of Modi Govt Responsible For Cancelation Of OBC Reservation
Jun 26, 2021, 02:05 PM IST'३७० कलम हटवल्यानंतर केंद्राने खरंतर काश्मिरात फिल्मसिटी उभारायला पाहिजे होती'
सध्या मुंबईतील चित्रपटसृष्टीच्या गळ्याला नख लावण्याचे काम सुरु असल्याचा आरोपही शिवसेनेने केला आहे.
Sep 25, 2020, 09:18 AM ISTकेंद्राने जागतिक बँकेकडून कर्ज घेऊन राज्यांना मदत करावी- शिवसेना
कोसळलेल्या अर्थव्यवस्थेची जबाबदारी केंद्राचीच, आता तुम्हीच जागतिक बँकेकडून कर्ज घेऊन राज्यांना मदत करा
Sep 18, 2020, 08:34 AM IST
कांदा निर्यातबंदीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची प्रतिमा मलीन होईल- शरद पवार
या परिस्थितीचा अनाठायी फायदा पाकिस्तान आणि इतर जे कांदा निर्यातदार देश आहेत त्यांना
Sep 15, 2020, 01:03 PM ISTनवी दिल्ली । कांदा निर्यातबंदी, शरद पवार घेणार पीयूष गोयल यांची भेट
Sharad Pawar To Meet Piyush Goyal After Immediate Ban On Export Of Onion
Sep 15, 2020, 11:40 AM ISTकांदा निर्यातबंदीच्या निर्णयानंतर शरद पवार सक्रिय; केंद्राला दिला 'हा' सल्ला
आता बाजारपेठेतील कांद्याचे भाव खाली पडण्यास सुरुवात झाली आहे.
Sep 15, 2020, 10:13 AM ISTबँक आफ महाराष्ट्राच्या विलीनीकरणाला शिवसेनेचा विरोध
सध्याच्या घडीला या बँकेच्या ११०० शाखा असून ही बँक खऱ्या अर्थाने ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आहे.
Sep 15, 2020, 08:20 AM IST'विकासदाराची घसरण ही धोक्याची घंटा; देशातील नोकरशाहीला भीती वाटली पाहिजे'
दुर्दैवाने विकासदराचे आकडे जाहीर झाल्यानंतर केवळ सुरुवातीलाच जलद हालचाली झाल्या.
Sep 7, 2020, 08:01 PM ISTभारताने आपली चूक सुधारावी; PUBG वर बंदी घातल्यानंतर चीनची प्रतिक्रिया
यापूर्वी गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर केंद्र सरकारकडून चीनच्या ५९ एप्लिकेशन्सवर बंदी घालण्यात आली होती.
Sep 3, 2020, 03:58 PM IST'जब जीडीपी डुबा, तब रसोडे मे कौन था... मोदीजी थे'; काँग्रेसचा मोदींना टोला
एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासदराने उणे २३.९ टक्के ऐतिहासिक निचांकी पातळी गाठली.
Sep 1, 2020, 05:45 PM ISTराहुल गांधींचा 'तो' इशारा खरा ठरला; जीडीपीची ऐतिहासिक घसरण
गेल्या सहा वर्षांत मोदी सरकारने देशाच्या असंघटित अर्थव्यवस्थेवर आक्रमण केले आहे.
Aug 31, 2020, 07:53 PM ISTकोरोनामुळे अर्थव्यवस्थेची राखरांगोळी; पहिल्या तिमाहीत विकासदर उणे २३.९ टक्के
अर्थव्यवस्थेतील प्रमुख क्षेत्रांची तुलना करायची झाल्यास बांधकाम, उत्पादन आणि खाणकाम क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे
Aug 31, 2020, 06:39 PM IST