mithun chakraborty

मिथुन चक्रवर्तीची प्रकृती खालावली! रुग्णालयात दाखल; ICU मध्ये सुरु आहेत उपचार

Mithun Chakraborty :  मिथून चक्रवर्ती यांची प्रकृती खालावली! रुग्णालयात दाखल केलं असून ICU मध्ये सुरु आहेत उपचार

Feb 10, 2024, 12:56 PM IST

मिथुन चक्रवर्तीने कापले होते शक्ती कपूरचे केस, रुममध्ये केलं होतं बंद; अभिनेत्याचा खुलासा

शक्ती कपूरने एका मुलाखतीत फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये झालेल्या रॅगिंगबद्दल सांगितलं होतं. आपला सीनिअर असलेल्या मिथुनने रॅगिंग केल्याचा खुलासा त्याने केला होता. 

 

Aug 1, 2023, 03:05 PM IST

लग्नाचे वचन देऊन 4 वर्ष केला अत्याचार अन् गर्भपात; मिथुन चक्रवर्तीच्या मुलाची फसलेली लव्हस्टोरी

Mithun Chakraborty's son Mahaakshay : मिथून चक्रवर्ती यांच्या मुलाचं नाव महाक्षय असून तो देखील त्याच्या वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. महाक्षय त्याच्या अभिनयापेक्षा त्याच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. 

Jul 30, 2023, 08:30 AM IST

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना मातृशोक

Mithun Chakraborty Mother Passes Away: लोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या आईचे काल निधन झाले असून ही बातमी मिथुन चक्रवर्ती यांचे ज्येष्ठ पुत्र निमाशी चक्रवर्ती यांनी दिली आहे. सध्या त्यांच्या निधनानं कुटुंबियांवरती शोककळा पसरली आहे. 

Jul 7, 2023, 03:38 PM IST

कचऱ्यात सापडलेल्या मुलीचं नशीब पालटलं; Mithun Chakraborty यांची दत्तक कन्या जगतेय राजकुमारीचं आयुष्य

Mithun Chakraborty: मिथुन चक्रवर्ती यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मिथुन चक्रवर्ती यांच्या विषयी काही खास गोष्टी त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं जाणून घेऊया...

Jun 16, 2023, 11:32 AM IST

Bad Boy Trailer : मिथुन चक्रवरर्तीच्या लेकाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण

बॅड बॉय (Bad Boy)सिनेमाच्या आश्वासक टीझरनंतर, ट्रेलरची (Trailer) उत्सुकता सगळ्यांना होती. चित्रपटाच्या ट्रेलरच्या आधी, नमाशी चक्रवर्ती (Namashi chakraborty) आधीच चर्चेत आहे आणि एक अभिनेता आहे ज्याला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.  

Apr 16, 2023, 10:17 PM IST

पद्मिनी कोल्हापुरे यांना पळून जाऊन लग्न करण्यासाठी 'या' अभिनेत्यानं दिली साथ

पद्मिनी आणि त्या अभिनेत्यानं एका शोमध्ये हा खुलासा केला आहे. 

Nov 14, 2022, 08:52 AM IST

सेलिब्रिटींच्या सुनाही होत आहेत कास्टिंग काउचच्या शिकार, तिच्यासोबत जे घडलं...

सामान्य मुलीच नाही तर, सेलिब्रिटींच्या सुनाही होताहेत कास्टिंग काउचच्या शिकार

 

Aug 22, 2022, 12:14 PM IST

परिणीती चोप्राचं छुपं कौशल्य जगासमोर; सारखा पाहिला जातोय 'हा' व्हिडीओ

परिणीती चोप्राने 'हुनरबाज'च्या सेटवर लता मंगेशकर यांचे गाणे गाऊन सर्वांना भावूक केलं. परिणीतीचा हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. 

May 4, 2022, 10:40 AM IST

धर्मेंद्रनंतर आता मिथुन चक्रवर्ती रुग्णालयात दाखल; फोटो पाहून चाहत्यांना भीती!

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केल्याची बातमी चाहत्यांना हादरवून गेली. 

May 2, 2022, 05:32 PM IST

एक मुलाचा बाप झाला तरी भारती सिंगच्या मागे हर्ष लिंबाचिया अभिनेत्रीसोबत करतोय फ्लर्ट

कॉमेडियन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया नुकतेच एका मुलाचे पालक बनले आहेत. 

Apr 11, 2022, 08:03 PM IST

मिथुन चक्रवर्तीसोबत बोल्ड सीन्स दिल्यानंतर, अभिनेत्याच्या 'या' कृत्यावर भडकल्या हेमा मालिनी

आता एकत्र काम करण्यासाठी तयार झालेले मिथून आणि हेमा मालिनी आधी एकमेकांचं तोंड देखील पाहायचे नाहीत

Mar 5, 2022, 09:10 PM IST

मिथुन चक्रवर्ती 'या' कारणामुळे बप्पी लहरी यांच्या अंत्यसंस्कारासाठी गेले नाहीत, कारण खरंच धक्कादायक

बप्पी लहरी यांच काही दिवसांपूर्वी निधन झाले. बप्पी दा यांच्या अशा अचानक जाण्याने साऱ्यांनाच धक्का बसला 

Feb 20, 2022, 08:32 AM IST