त्र्यंबकेश्वरात पुरुष पुरोहितांना गाभाऱ्यात प्रवेश कसा?
त्र्यंबकेश्वरात पुरुष पुरोहितांना गाभाऱ्यात प्रवेश कसा?
Apr 5, 2016, 09:49 PM ISTमहिलांच्या स्कर्टवर देशाची अर्थव्यवस्था ठरते
मुंबई : खरं तर एखाद्या देशाची श्रीमंती अथवा गरिबी मोजण्यासाठी अर्थशास्त्राता काही सूत्रं आहेत तसेच काही गणितं केली जातात.
Mar 31, 2016, 03:20 PM ISTउन्हाळ्याच्या दिवसांत अशी घ्या आपल्या चेहऱ्याची काळजी
मुंबई : आता उन्हाळा आलाच आहे.
Mar 22, 2016, 10:56 AM ISTपुरुषांनी या १० गोष्टी कराव्या
पुरुषांनी खाली दिलेल्या या गोष्टी कराव्यात.
Mar 13, 2016, 04:35 PM ISTमहिलांना आवडतात असे पुरुष
प्रत्येक पुरुषाला हा एक प्रश्न असेल की महिलांना कसे पुरूष आवडतात. तर तुम्हालाही हा प्रश्न पडत असेल तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की महिलांना कसे पुरुष आवडतात.
Mar 4, 2016, 03:09 PM ISTमहिलांच्या शर्टाची बटणं डाव्या बाजूला का असतात?
महिलांच्या शर्टाची बटणं ही डाव्या बाजूला तर पुरुषांच्या शर्टाची बटणं ही उजव्या बाजूला असतात.
Feb 13, 2016, 09:43 PM ISTमहिलांनी घेतली 'काजीयत', धर्मगुरुंचा तीव्र विरोध!
राजस्थानमध्ये सध्या एका नव्याच वादावरुन मोठा हंगामा सुरु आहे. दोन महिलांनी 'काजीयत'ची पदवी घेतलीय. मात्र उलेमा आणि मुस्लीम धर्मगुरुंनी त्यांना काजी बनण्यापासून विरोध केलाय.
Feb 10, 2016, 09:56 PM IST४ गोष्टींमुळे महिला पुरुषांवर घेतात संशय
पती-पत्नीचे नात्यांमध्ये विश्वास हा महत्त्वाचा भाग आहे. एकमेकांवर विश्वास नसल्यास दोघांमधील संबंध कधीच अधिक काळ टिकत नाही. पण काही लोकांना संशय घेण्याची सवय असते. जसे पुरूष महिलांवर संशय घेतात तसं महिलाही पुरुषांवर संशय घेतात.
Feb 1, 2016, 10:10 PM ISTपुरुष आपल्याहून वयानं मोठ्या महिलांकडे आकर्षित होण्याची ७ कारणं
विवाहाच्या वेळी मुलगा आणि मुलींच्या वयांत अंतर असायला हवं... मुलगा मुलीपेक्षा मोठाच असायला हवा... हे विचार आता मागे पडत चाललेत. आत्ताची तरुणाई रिलेशनशीपमध्ये अडकताना या गोष्टींचा फारसा विचार करत नाही... मानसिक आणि आर्थिक स्थैर्याचा जास्तीत जास्त विचार यामागे असतो.
Jan 9, 2016, 02:42 PM ISTवाढत्या वयानुसार वाढते 'कामेच्छा', 'साठी'नंतर बुद्धी..
६० वर्षांपेक्षा अधिक वयांच्या वयस्कर व्यक्तींमध्ये यौन संबंध ठेवण्यास अधिक इच्छूक असतात.
Jan 7, 2016, 05:49 PM ISTमहिलांना आवडत नाही पुरुषांच्या 5 गोष्टी
प्रत्येक संबंध हे प्रेमाच्या आधारावर बनतात. पण ते संबंध टिकवण्यासाठी दोघांकडून प्रयत्न केले गेले पाहिजे. दोन व्यक्ती जेव्हा भेटतात तेव्हा दोघांच्या सवयी या वेगवेगळ्या असतात. पण एकत्र राहिल्यानंतर दोघांच्या सवयी बदलतात.
Dec 20, 2015, 08:02 PM ISTएका तासात २ वेळा हे केल्यास संतान प्राप्ती होते लवकर
संतान प्राप्ती लवकरात लवकर इच्छिणाऱ्आ दाम्पत्यासाठी खुशखबर... एका तासात दोन वेळा संभोग केल्यास पुरूष लवकर पिता बनू शकतात. लंडनच्या नॉर्थ मिडिलसेक्स रुग्णालयात झालेल्या एका रिसर्चमध्ये समोर आले की एका तासात दोन वेळा पुरूषांनी संभोग केल्यास प्रजनन क्षमता आणि प्रेग्नेसीची शक्यता तिप्पट वाढते.
Dec 7, 2015, 02:10 PM ISTलसूण खाणाऱ्या पुरूषांकडे महिला आकर्षित होतात
एका नव्या अभ्यासात समोर आलंय की, जे पुरूष लसूण खातात, त्यांच्याकडे महिला सर्वाधिक आकर्षित होतात. संशोधनानुसार महिलांना त्यांच्या घामाचा गंधही चांगला वाटतो. तज्ज्ञांच्या मते, लसणीत अॅन्टीबायोटीक, अॅण्टीव्हायरल, अॅण्टीफंगलचे गुण असतात.
Nov 15, 2015, 12:42 PM ISTपुरुषांकडून 'कुराणा'चा वापर स्वार्थासाठी - हायकोर्ट
मुस्लिम पुरूष कुराणचा गैरवापर करत असल्याचं मत गुजरात हायकोर्टानं नोंदवलंय. त्यासाठी देशभरात समान नागरी कायदा लागू करण्याची गरज हायकोर्टानं व्यक्त केलीय.
Nov 7, 2015, 10:49 AM IST२५ टक्के भारतीय पुरुषांचा लैंगिक हिंसेत सहभाग
भारतामध्ये लहान मुलं अधिक धोका असणाऱ्या स्थितींच्या अधिक संपर्कात येतात, आणि त्याचमुळेच ते वाढत्या वयात अधिक हिंसक होत जातात.
Oct 31, 2015, 09:28 PM IST