men

झोपडपट्टीत राहणारा एका रात्रीत झाला करोडपती

नोटबंदीने लोकांना पैसे काढतांना त्रास सहन करावा लागतोय. पण अनेक जणांकडून या निर्णयाचं स्वागत देखील होत आहे. त्यामुळे थोडा सहन त्रास सहन करावा लागत असला तर या निर्णयाशी अनेक जण सहमत आहेत. तर दुसरीकडे एका झोपडीत राहणारा व्यक्ती एका रात्रीत करोडपती झाला आहे.

Dec 8, 2016, 08:37 AM IST

म्हणून शर्टच्या मागे असतं लूप

शर्टच्या मागच्या बाजूला असलेला लूप आपण नेहमीच बघतो. फॅशन म्हणून हा लूप लावण्यात आला असल्याचा अनेकांचा समज आहे, पण फॅशन नाही तर शर्टमागे हा लूप असण्यामागे कारण आहे. 1960च्या दशकापासून पुरुषांच्या शर्टवर लूप लावायला सुरुवात झाली.

Nov 4, 2016, 04:38 PM IST

मुलगा आणि एका मुलीत कधी मैत्री होऊ शकते का?

एक मुलगा आणि एक मुलगी यांच्यात कधीच मैत्री होऊ शकत नाही. आपण पाहत असलेल्या अनेक चित्रपटांमध्ये हा डायलॉग ऐकायला मिळतो. आता या मैत्रीची समस्या विज्ञान सोडवणार आहे. अमेरिकेच्या 'यूनिवर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन'मध्ये या विषयावर संशोधन करण्यात आलं.

Sep 14, 2016, 05:29 PM IST

स्वातंत्र्यदिनी तहसील कार्यालयासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न

अमळनेरमध्ये एका युवकानं स्वातंत्र्यदिनाला तहसील कार्यालयासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला. शहरातल्या अवैध धद्यांविरोधात आवाज उठवत असल्यानं अवैध धंदे करत असलेल्या लोकांनी पोलिसांना हाताशी धरून खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ या तरुणान आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत त्याला आत्मदहन करण्य़ापासून रोखलं.

Aug 16, 2016, 02:14 PM IST

अभिनव बिंद्राची फायनलमध्ये धडक

 रिओ ऑलिम्पिकमध्ये १० मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या पदकाची आशा गोल्डमन अभिनव बिंद्रा याने कायम ठेवल्या आहेत. 

Aug 8, 2016, 07:08 PM IST

रत्नागिरीत एसटी डेपो पेटवण्याचा प्रयत्न

माळ नाका येथे एसटी डेपो पेटवून देण्याचा प्रयत्न

Aug 8, 2016, 02:31 PM IST

पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी पुरुषांनी केली वडाची पूजा

राज्यभर वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला. पतीचे दीर्घायुष्य आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी महिलांनी वडाची पूजा केली. नाशिकमध्येही वटपौर्णिमेचा उत्साह पाहायला मिळाला. सध्याची नोकरी करणारी स्त्री ही अधिक सुशिक्षित झालीय. त्यामुळं वेळ आणि पैसा यांना महत्व येऊन व्रतांचे महात्म्य कमी झालंय असे म्हटले जाते. 

Jun 19, 2016, 10:24 PM IST

सुषमा स्वराज यांच्याकडे आली फ्रिज खराब झाल्याची तक्रार, दिलं कडक उत्तर

मोदी सरकारमधील परराष्ट्र मंत्री आणि सध्या ट्विटरवर जगात सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या महिला नेत्या सुषमा स्वराज यांच्यासोबत असा एक किस्सा घडला की तुम्हाला ही पोटधरुन हसायला येईल. 

Jun 14, 2016, 12:45 PM IST

आता सनी लिऑन पुरुषांना देणार वागणुकीचे धडे

लाखो लोकांच्या हृद्यावर राज्य करणारी बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑन आता असं काही करणार आहे की तरुणीही तिचे फॅन बनणार आहेत.

Jun 3, 2016, 06:00 PM IST

'मारून तर बघ...' कट्टरतावादी पुरुषांना महिलांची चपराक

पाकिस्तानातली कट्टरतावादी इस्लामिक विचारधारेच्या एका परिषदेनं एक अजब विधेयक मांडलंय. 

Jun 2, 2016, 10:42 PM IST

लग्नानंतर महिला-पुरूषांचं पॉर्न पाहण्याचं प्रमाण

 पॉर्न नेमकं जास्त कोण पाहतं, हा महत्वाचा विषय नाही, तर लोकांना हे जाणून घ्यायला आवडतं, पॉर्न पाहण्यात लग्न झालेल्या महिला अग्रस्थानी आहेत, दुसरा क्रमांक पुरूषांचा आहे.

May 25, 2016, 01:11 PM IST

पुरुष जे बोलतात तेच त्यांच्या मनात असते का?

  पुरुष अनेकदा पटकन काहीतरी बोलून जातात मात्र नंतर मला तसं काही बोलायचं नव्हत असं बोलत परिस्थिती सावरत नेण्याचा प्रयत्न करतात. मात्र एका अभ्यासातून असं समोर आलंय की खरंच बहुतांशी पुरुषांना जे बोलायंच असतं त्याचा अर्थ नेमका तोच असतो असं नाही.

May 3, 2016, 04:02 PM IST

येथे महिला लग्नानंतरही ठेवतात परपुरुषासोबत संबध..

नियामे : बऱ्याच शतकापासून पुरुष प्रधान संस्कृती चालत येत आहे. सर्व गोष्टी या पुरूषांच्या म्हणण्याप्रमाणेच सुरु आहेत तसं नाही झालं तर महिला या आज ही पुरुषांच्या अत्याचार आणि पुरूषीपणाचे बळी ठरत आहे. पण पश्चिम आफ्रिकेतील नायजर दा देश याला अपवाद आहे.

Apr 24, 2016, 04:30 PM IST

वायरल व्हिडिओ : पुरुष लग्न का करतात?

पुरुष विवाह का करतात? हा प्रश्नाचं उत्तर देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल होताना दिसतोय. 

Apr 21, 2016, 10:22 AM IST

पुरुषांकडून या ५ गोष्टी करुन घेण्यासाठी उत्सूक असतात महिला

अनेक अशा गोष्टी असतात ज्या महिला पुरुषांना नाही सांगू शकत 

Apr 19, 2016, 04:18 PM IST