शिवरायांच्या सागरी स्मारकाला मुहूर्त सापडला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2014, 05:28 PM ISTसंधीच मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही - रामदास कदम
संधीच मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही - रामदास कदम
Dec 5, 2014, 09:31 PM ISTशपथविधीनंतर सेना नेते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर
शपथविधीनंतर सेना नेते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर
Dec 5, 2014, 08:43 PM ISTशिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळातही घोटाळा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळ उभारणीमध्ये लाखोंचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय.
Apr 2, 2014, 05:23 PM ISTइंदू मिलवर उभं राहणार बाबासाहेबांचं स्मारक!
इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झालाय. इंदू मिलच्या जमीन हस्तांतरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने आज (सोमवारी) अखेर मंजुरी दिलीय.
Nov 25, 2013, 11:02 PM ISTमुख्यमंत्र्यांचा पत्ता कट; पवारांची खेळी!
बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीची निवड करताना शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांचा पत्ता कट केलाय.
Nov 24, 2013, 09:06 PM ISTशिवाजी पार्कात बाळासाहेबांच्या पुतळ्याची गरज नाही - जयदेव
शिवाजी पार्क हे मैदानच राहिले पाहिजे अशी स्पष्ट भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे यांनी मांडलीय.
Nov 17, 2013, 02:29 PM ISTबाणेदार देशमुखांचं ‘स्मारका’तून स्मरण!
संयुक्त महाराष्ट्रासाठी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा बाणेदारपणा दाखवणाऱ्या सी. डी. देशमुख यांच्या अनेक दुर्मिळ गोष्टींचं स्मारक रोह्यात उभं राहीलंय. शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते या स्मारकाचं उदघाटन होणार आहे.
Oct 11, 2013, 04:04 PM ISTबाळासाहेबांचं स्मारक `पार्क क्लब`च्या जागेवर...
मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी अखेर दादारमधील पार्क क्लबच्या जागा निश्चित करण्यात आलीय.
Jun 20, 2013, 03:14 PM ISTबाळासाहेबांचे समाधीस्थळ मध्यरात्रीच हटवलं
शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं समाधीस्थळ शिवसैनिकांनी हलवलं.. विधीवत पूजा करुन शिवसैनिकांनी हे समाधीस्थळ हलवत बाळासाहेबांच्या अंत्यसंस्काराची जागा पूर्ववत केली.
Dec 18, 2012, 07:49 AM ISTअबु आझमींचा शिवतीर्थ नावाला विरोध
समाजवादी पार्टीने मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कचे नाव बदलण्यास विरोध केला आहे. पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी विरोध करताना स्पष्ट केलंय, या मैदानाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे शिवतीर्थ नाव देणे योग्य नाही.
Dec 11, 2012, 03:56 PM ISTबाळासाहेबांच्या स्मारकासाठी जागेचा शोध
शिवसेनेनं शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला विरोध करणा-यांना कडक इशारा दिलाय. अर्थात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी शिवसेना दुस-या जागेच्या शोधात असल्याचंही स्पष्ट करण्यात आलय
Dec 2, 2012, 06:38 PM ISTबाळासाहेबांचं स्मारक मुंबई महापौर बंगल्याशेजारी?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक दादरच्या महापौर बंगल्याशेजारी उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेतल्या सर्वपक्षिय नेत्यांच्या समितीनं तयार केलाय. महापौर बंगल्याशेजारी एका क्लबला भाडेपट्टीवर दिलेली जागा आहे. ही लीज संपलेली असल्यानं त्या जागेत बाळासाहेबांचं स्मारक उभारलं जाऊ शकतं.
Nov 25, 2012, 03:08 PM IST