ENG vs PAK : कधी न्यूझीलंड तर कधी इंग्लंड, पाकिस्तानचं नशीबच फुटकं! आता तरी सुधारा रे...
PAK vs ENG : पाकिस्तान म्हणजे वाद हे समीकरण वर्षानुवर्ष चालत आलंय. कोणतीही टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर असो... वाद हा होणारच.
Dec 1, 2022, 06:11 PM ISTबॉलिवूडमधील 'या' लोकप्रिय अभिनेत्यावर 14 वर्षीय मुलीकडून #MeToo चे धक्कादायक आरोप, म्हणाली...
बॉलिवूडच्या या लोकप्रिय Actor वर एका 14 वर्षांच्या मुलीनं लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. त्या मुलीनं सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर करत हे आरोप केले आहेत.
Dec 1, 2022, 12:33 PM ISTराज्यपालांची नियुक्ती कशी होते आणि त्यांना पदमुक्त करण्याचा अधिकार कोणाचा ?
(Governor of Maharashtra) महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर नियुक्त झाल्या क्षणापासून भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari ) हे नाव या न त्या वादामध्ये अडकल्याचं पाहायला मिळत आहे
Dec 1, 2022, 12:30 PM ISTShiv Sena Symbol Dispute : 12 डिसेंबरला कुणाचे 12 वाजणार? शिवसेना आणि धनुष्यबाणाचा फैसला 12 डिसेंबरला
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आता पाच महिने होत आले आहेत, पण अजूनही Shivsena कुणाची याची सुनावणी सुप्रिम कोर्टात सुरुच आहे
Nov 29, 2022, 05:37 PM ISTमोठा दिलासा! पोलीस भरतीचा अर्ज भरण्याची मुदत 15 दिवसांनी वाढवली
आतापर्यंत तब्बल 11 लाख 80 हजार उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती देखील फडणवीस यांनी दिली. अर्ज भरताना उमेदवारांना अनेक अडचणी येत होत्या. यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना अर्ज भरता आले नाहीत. यामुळे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी करण्यात येत होती. त्याला राज्य सरकारनं सकारात्मक प्रतिसाद देत मुदतवाढ देण्याचा निर्णय मान्य केला आहे.
Nov 29, 2022, 05:03 PM ISTMaharashtra Politics : ठाकरे गट कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल, सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे निर्देश
Maharashtra Political News : आपल्या कार्यकर्त्यांवर सूडबुद्धीने दाखल केलेले गुन्हे रद्द करा, अशी याचिका ठाकरे गटाने ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) केली आहे. या याचिकेवर आता राज्य सरकारला..
Nov 29, 2022, 03:04 PM ISTMaharashtra Politics | राजकारणातील मोठी बातमी, ठाकरेंना मोठा झटका; 'या' आणखी एका नेत्याने सोडली साथ
Maharashtra politics ex MLA krishna hegade joined Shinde camp big blow to thackeray camp marathi news
Nov 28, 2022, 11:35 PM ISTSanjay Raut : संजय राऊत यांची पुन्हा जेलमध्ये रवानगी?
Sanjay Raut: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची अवघ्या काही दिवसांपूर्वी पत्राचाल घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Scam) सुटका झाली.
Nov 28, 2022, 05:17 PM ISTमराठी बोलण्याच्या ओघात ते बोलून जातात, अमृता फडणवीस यांच्याकडून राज्यपालांची पाठराखण!
राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
Nov 25, 2022, 03:22 PM ISTMaharashtra Politics | रिसॉर्टवरून सोमय्या vs परब; सोमय्यांकडून जाणूनबुजून त्रास दिला जात असल्याचा परबांचा आरोप
Kirit Somaiya vs anil parab and sai resort conflict read important maharashtra political news
Nov 22, 2022, 06:15 PM ISTRahul Gandhi : राहुल गांधी चुकले; सावरकरांवरील वक्तव्यावरून राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं टोचले कान
Maharashtra Political News : राहुल गांधी यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत फूट पडू शकते असे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने राहुल गांधींच्या वक्तव्याबाबत भाष्य केले आहे
Nov 18, 2022, 03:07 PM IST
Devendra Fadanvis: "बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही, राहूल-आदित्य एकत्र पाहून..."
Maharastra Politics : राहूल-आदित्य एकत्र पाहून बाळासाहेबांना काय वाटलं असेल?, असा सवाल देखील फडणवीसांनी उपस्थित केलाय.
Nov 16, 2022, 08:23 PM ISTशिवसेनेनं बेईमानी केली, आम्ही त्यांना जागा दाखवली - देवेंद्र फडणवीस
केवळ चार जागांकरता शिवसेनेने युती तोडली, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले
Nov 15, 2022, 12:55 PM ISTजितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा, अमृता फडणवीस म्हणतात, राज्यात आता...
जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी आक्रमक, अमृता फडणवीस यांचा टोला
Nov 14, 2022, 06:01 PM ISTJitendra Awhad Molestation Case : अंजली दमानियाही विनयभंग प्रकरणात जिंतेद्र आव्हाड यांच्या पाठीशी
Jitendra Awhad Molestation Case : जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात न्यायालयीन लढा देणाऱ्या अंजली दमानिया यांनी (Anjali Damaniya) विनयभंग प्रकरणात आव्हाडांची बाजू घेतलीय.
Nov 14, 2022, 03:55 PM IST