'जर आई-बहिण काढत असेल...', फडणवीसांच्या त्या विधानावर जरांगे संतापले, 'जेव्हा आमच्या आयांच्या छाताडावर...'
मराठा आरक्षणावरुन (Maratha Reservation) राज्यात पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या आरोपानंतर अधिवेशनात मुद्दा गाजत आहे. यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांना इशारा दिला आहे.
Feb 27, 2024, 11:42 AM IST
Maratha Reservation | देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख... मनोज जरांगे यांच्या वक्तव्यासंदर्भात काय म्हणाले आशिष शेलार?
Maratha Reservation Ashish Shelar Manoj Jarange Patil
Feb 27, 2024, 11:35 AM ISTMaratha | मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण मागे
Maratha Reservation Manoj Jarange Hunger Strike Over
Feb 26, 2024, 09:25 PM ISTजरांगेंचा बोलविता धनी कोण? फडणवीसांनी शोधावं: संजय राऊत
sanjay raut attacks on devendra fadanvis over maratha reservation
Feb 26, 2024, 04:20 PM ISTजरांगेंचा सर्वांसमोर तमाशा, फडणवीसांवर अभद्र टीका- बारस्करांचा हल्लाबोल
Ajay Baraskar On Manoj Jarange: लोणावळा, वाशी येथे तुम्ही पारदर्शकता भंग केली, असा आरोप बारस्कर यांनी केलाय.
Feb 26, 2024, 02:18 PM ISTमराठ्यांची नाराजी शिंदे-फडणवीसांना परवडणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा... संध्याकाळी भूमिका स्पष्ट करणार
Maratha Reservation : मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पुन्हा अंतरवालीत सराटीत आलेत. जरांगे यांच्या दोन सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आज संध्याकाळी जरांगे आंदोलनाबाबत निर्णय घेणार आहेत. खबरदारीसाठी जालना, संभाजीनगरमधील इंटरनेट आणि एसटी सेवा बंद करण्यात आलीय.
Feb 26, 2024, 02:15 PM ISTVIDEO | मनोज जरांगेंचं पुन्हा अंतरवाली सराटीत उपोषण सुरु, जरांगे उद्या पुढील निर्णय घेणार
Manoj Jarange Patil Hints CM And DCM On Demands For Maratha Reservation
Feb 26, 2024, 12:05 PM ISTजरांगे मागे फिरले पण तणाव कायम! जालना, बीडची बॉर्डर बंद; 3 जिल्ह्यात इंटरनेट सेवा स्थगित; एसटीलाही ब्रेक
Maratha Reservation Jalna Beed Chhatrapati Sambhaji Nagar Updates: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे येण्याचा आपला निर्णय रद्द करत पुन्हा माघारी फिरण्याची घोषणा केल्यानंतरही जालना आणि बीडमध्ये मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Feb 26, 2024, 11:55 AM ISTVIDEO | जालना जिल्हयात मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इंटरनेट सेवा बंद
No Internet Service In Jalna Over Maratha Protest
Feb 26, 2024, 11:55 AM ISTVIDEO | 'फसवणूक नको, आरक्षण द्या', विरोधकांचं विधानभवन पायऱ्यांवर आंदोलन
Opposition Leader Protest At Vidhan Bhavan Steps Ahead For Budget Session
Feb 26, 2024, 11:40 AM ISTVIDEO | घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरीत बस पेटवली, मराठी आंदोलक आक्रमक
Maratha Protestor Torch Bus At Ghansavangi Tirthpuri
Feb 26, 2024, 11:30 AM ISTManoj Jarange | मनोज जरांगे मुंबईत येण्यावर ठाम, फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाणारच
Manoj Jarange Patil Firm On Coming To Mumbai Night Halt In Jalna Village
Feb 26, 2024, 08:55 AM ISTजरांगे अंतरवली सराटीकडे परतले! मुंबईत यायचा निर्णय का बदलला हे ही फडणवीसांचा उल्लेख करत सांगितलं
Manoj Jarange Patil : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर मनोज जरांगे पाटील मुंबईतल्या सागर बंगल्याकडे निघाले होते. मात्र आता संचारबंदीमुळे त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
Feb 26, 2024, 08:52 AM ISTManoj Jarange | जरांगे मुंबईकडे निघणार असल्यामुळे फडणवीसांच्या सागर बंगल्याची सुरक्षा वाढवली
DCM Devendra Fadnavis Sagar Bungalow Security Tightens
Feb 26, 2024, 08:40 AM ISTManoj Jarange | सागर बंगल्यावर येतो गोळ्या घालून मारून टाका, जरांगेंचं फडणवीसांना आव्हान
DCM Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil Speech
Feb 26, 2024, 08:35 AM IST