malvani

Mumbai Crime: आधी पतीला दारु पाजली, नंतर चाकूने गळा कापून खारफुटीच्या झाडात फेकून दिलं; पण 'ती' एक चूक नडली

मालाडच्या मालवणीमध्ये एका महिलेने प्रियकराच्या मदतीने आपल्या पतीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. राठोडी परिसरात ही घटना घडली आहे. 

 

Feb 11, 2025, 02:24 PM IST

टिपू सुलतान वादात शिवसेनेची उडी, महापौरांनी दाखवले पुरावे

मुंबईतल्या मैदानाला टिपू सुल्तानचं नाव दिल्यानं आता भाजप-शिवसेनेत वाद

Jan 26, 2022, 09:27 PM IST

क्रीडांगणाच्या नावावरुन मविआ-भाजप रणांगणात, ठाकरे सरकारविरुद्ध भाजप आक्रमक

मालाडच्या मालवणी परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या क्रीडा मैदानाच्या नावावरुन नवा वाद

Jan 25, 2022, 04:04 PM IST
Mumbai Malvani ST Mathew High School Boxing PT2M51S

मुंबई | 'बॉक्सर' घडवणारी एक शाळा

मुंबई | 'बॉक्सर' घडवणारी एक शाळा

Jan 15, 2020, 11:35 PM IST

मुंबई | अर्पिता तिवारीचा खून प्रकरणी अमित हाजरा अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 15, 2018, 11:51 PM IST

मालवणीतील त्या मृत महिलेल्या मृत्यूचे गूढ उकललं, दिराला अटक

जानेवारी महिन्यात मालवणीत सापडलेल्या एका महिलेच्या मृतदेहाचं गूढ उकलण्यात मालवणी पोलिसांना यश आलंय. महिलेची हत्या तिच्या मोठ्या दिरानं त्याच्या मित्राला सोबत घेऊन केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

May 24, 2016, 04:30 PM IST

मालवणी हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला दिल्लीतून अटक

मालाड मालवणीतल्या दारूकांडाचा प्रमुख आरोपी मन्सूर अली लतीफ शेख उर्फ आतीकला रात्री उशिरा विमानानं दिल्लीहून मुंबईला आणणण्यात आलंय. काल दिल्ली आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आतीकला दिल्लीत जेरबंद करण्यात आलं. 

Jun 24, 2015, 10:37 AM IST

झी स्पेशल : झिंग उतरली, २४ जून २०१५

झिंग उतरली, २४ जून २०१५

Jun 24, 2015, 10:25 AM IST