maharashtra police

Sambhaji Nagar Crime : आईनेच सांगितलं तिला संपव आणि... चारित्र्यावर संशय घेत पतीने मुलासह पत्नीचा घोटला गळा

Sambhaji Nagar Crime  : चारित्र्याच्या संशयावरुन दोघांमध्ये रात्री कडाक्याचे भांडण झाले. यानंतर रागाच्या भरात पतीने पत्नीसह अडीच वर्षाच्या मुलाचा गळा आवळला. धक्कादायक बाब म्हणजे मुलाची आई यावेळी तिथेच उपस्थित होती.

Jan 9, 2023, 03:14 PM IST

अहमदनगर हादरलं! वर्षभरापूर्वीच नोकरी मिळाली आणि... महिला पोलीस कर्मचाऱ्याचे कामावरुन परतातच उचललं टोकाचं पाऊल

रात्रपाळीवरुन रविवारी कामावरुन घरी परतताच महिला पोलीस कर्मचाऱ्याने घराचा दरवाजा लावून घेतला. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने घाबरलेल्या मुलाने शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा उघडाला मात्र समोर त्याची आई मृतावस्थेत होती

Jan 8, 2023, 05:24 PM IST

पोलीस भरतीत बेरोजगारीचे भीषण वास्तव, शिपाई भरतीसाठी डॉक्टर, इंजिनिअर, वकिलांची गर्दी

संभाजीनगरात पोलीस शिपाई भरतीसाठी उच्च शिक्षित विद्यार्थ्यांची गर्दी, 39 पदांसाठी तब्बल पाच हजार उमेदवार

Jan 5, 2023, 08:20 PM IST

आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी! पोलीस भरतीबाबत मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल

पोलीस भरतीचा मार्ग अखेर मोकळा, Mumbai HighCourt राज्य सरकारला फटकारलं... आता या तारखेपर्यंत करता येणार अर्ज

Dec 9, 2022, 06:18 PM IST

पोलीस भरतीचे स्वप्न राहिले अपुर्ण, सराव करताना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू

पोलीस भरतीसाठी सराव करत असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागलं आणि...

Nov 15, 2022, 07:48 PM IST

Jitendra Awhad: 'कोणत्या दृष्टीने विनयभंग वाटतो? मर्द असाल तर...', ऋता आव्हाड यांचा खडा सवाल!

MLA Jitendra Awhad Resign: मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर प्रचंड गर्दी होती. त्यावेळी आव्हाड साहेबांनी त्यांना गाडीसमोरुन बाजूला करण्याचा प्रयत्न केला, असं ऋता  आव्हाड (Rucha Awhad) म्हणाल्या आहेत.

Nov 14, 2022, 03:55 PM IST
What is the reason for transfers of more than 100 DCPs in the state? PT2M18S

DCP's Transfer | राज्यात 100 हून अधिक DCP च्या बदल्यांचं कारण काय?

What is the reason for transfers of more than 100 DCPs in the state?

Nov 7, 2022, 09:05 PM IST

सख्खे शेजारी पक्के वैरी! फटाके लावण्यावरुन शेजाऱ्यांमध्ये 'दे दणादण', Video व्हायरल

दिवाळीत सगळ्यांनीच फराळ आणि फटाके फोडून मज्जा केलेली आहे. 

Nov 3, 2022, 08:09 PM IST

मुंबई-गोवा महामार्गाजवळ आढळला रानगवा, पाहा थरारक video

ही घटना रायगड जिल्ह्यातील आहे. या भागानजीक महामार्गवर एक रानगवा पाहायला मिळाला आहे

Nov 2, 2022, 04:16 PM IST

गावात बिबट्याचा वावर, ग्रामस्थांची पाचावर...दहशतीखाली अख्खा गाव

सध्या सगळीकडेच बिबट्या या एका प्राण्यानं हाहाकार माजवलेला पाहायला मिळतो आहे त्यातच एका घटनेतून वनविभागाला यश प्राप्त झाले आहे. 

Nov 2, 2022, 10:43 AM IST

मोठी घोषणा! राज्यात तब्बल इतक्या जागांसाठी पोलीस भरती होणार, तर चिपी विमानतळाचं नावही ठरलं

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय, वाचा क्लिकवर...

Sep 27, 2022, 03:39 PM IST