राज्यातील पोलिस भरती संदर्भात खुशखबर
राज्यातील पोलीस भरतीतील उमेदवारांना राज्य सरकारने दिलासा दिला आहे.
Feb 23, 2016, 02:04 PM ISTमहाराष्ट्र पोलिसांनी केल्या 94 वेबसाईट ब्लॉक
तरुणांची डोकी भडकवणाऱ्या 94 वेबसाईट्स महाराष्ट्र पोलिसांनी ब्लॉक केल्या आहेत. 2015 या एका वर्षामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे.
Jan 24, 2016, 11:12 PM ISTपोलिसांसाठी 'दुप्पट' आनंदाची बातमी
पोलिसांसाठी सर्वात महत्वाची आणि आनंदाची ही बातमी आहे. कारण सुट्टीच्या दिवशी पोलिसांनी काम केलं तर त्यांना त्या दिवशी दुप्पट पगार दिला जाणार आहे. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी ही घोषणा केली.
Jan 18, 2015, 09:57 PM ISTनोकरी : व्हा महाराष्ट्र पोलीस दलात सहभागी!
तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर लवकरच तुम्हाला महाराष्ट्राला पोलीस दलात सहभागी व्हायची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2015-16 साठी तारखा जाहीर करण्यात आल्यात. यावेळी, तब्बल 9516 जागांसाठी भरती होणार आहे.
Dec 4, 2014, 03:32 PM ISTनोकरीची संधी: राज्यात चौदा हजार पोलिसांची भरती
पोलीस दलात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील महिन्यात राज्यात पोलीस भरतीप्रक्रिया सुरू होणार आहे.
Apr 28, 2014, 09:10 AM ISTपोलीस भरती आधीच गोंधळ
राज्यात अनेक ठिकाणी उद्या पोलीस भरती आहे आणि त्यासाठी उद्या शारिरीक चाचणी आहे. पण वेबसाईट हँग झाल्यामुळे उमेदवारांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावं लागत आहे. उद्याच्या भरतीची हॉल तिकिटे मिळाली नाहीत.
Nov 8, 2011, 05:36 PM ISTभरतीसाठी गर्दी, मिळणार खाकी वर्दी
महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन २०११ अंतर्गत पोलीस शिपाई पदाची भरती करण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर २०११ ते १ नोव्हेंबर २०११ अशी आहे. अर्ज व इतर माहिती http://www.mahapoliceonline.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे
Oct 26, 2011, 01:16 PM IST