'शिवतारेंनी मला फोन कॉल दाखवले, माघार न घेण्यासाठी...', बारामतीत अजित पवारांचा गौप्यस्फोट
Ajit Pawar speech in Baramati : विजय शिवतारे यांनी बारामतीत पवारांविरुद्ध रणशिंग फुंकलं होतं. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर शिवतारेंनी (Vijay Shivtare) माघार घेतली होती. त्यावर आता अजित पवारांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Apr 9, 2024, 09:25 PM IST'खिचडी चोरासाठी आम्ही...' उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर करताच काँग्रेस नेता संतापला, 'आमचा पक्ष खड्ड्यात...'
LokSabha: ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी संताप व्यक्त केला आहे. ठाकरे गटाने मुंबईतील चार जागांवरही आपला उमेदवारी जाहीर केला आहे.
Mar 27, 2024, 03:39 PM IST
'मी 2017 मध्येच कॅबिनेट मंत्री झाले असते, पण...' सुप्रिया सुळे यांचा मोठा गौप्यस्फोट
Loksabha Election: लोकसभा निवडणुकांसाठी मतदानाला अवघा एक महिना उरला आहे. यावेळी सर्वाधिक लक्ष लागले आहे ते बारामती लोकसभा मतदारसंघाकडे
Mar 25, 2024, 12:37 PM ISTBREAKING : काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, 'या' नावांवर शिक्कामोर्तब
काँग्रेसकडून महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील चार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांची नावे पाहायला मिळत आहेत.
Mar 23, 2024, 11:04 PM ISTVIDEO | काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर
Lok Sabha Election 2024 Congress announced Maharashtra candidate for 7 seats
Mar 21, 2024, 10:15 PM ISTBREAKING : काँग्रेसकडून राज्यातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर, 7 नावांवर शिक्कामोर्तब
काँग्रेसकडून महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील सात लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांची नावे पाहायला मिळत आहेत.
Mar 21, 2024, 09:29 PM ISTमहाराष्ट्रात आज निवडणूक झाली तर कोण जिंकणार? शिंदे-फडणवीस की ठाकरे-पवार? सर्व्हेचा अनपेक्षित निकाल
Maharashtra Lok Sabha Election 2024 Opinion Poll: देशात पुढील काही महिन्यात लोकसभा निवडणुका (Lok Sabha Election) होणार आहेत. दरम्यान त्याआधी सर्व्हे केले जात असून यामध्ये कोणत्या राज्यात कोणाला सत्ता मिळेल यासंबंधी अंदाज दर्शवले जात आहेत. जाणून घ्या महाराष्ट्राचा सर्व्हे काय सांगत आहे.
Feb 8, 2024, 06:07 PM IST
आज लोकसभेची निवडणूक झाली तर महाराष्ट्रात...; Opinion Poll ची थक्क करणारी आकडेवारी
Maharashtra Lok Sabha Election 2024 Opinion Poll: एकटा भाजपा 370 जागा जिंकणार तर मित्रपक्ष 30 हून अधिक जागा जिंकून अबकी बार 400 पारचा आकडा गाठणार असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेला असतानाच या सर्वेक्षणाची आकडेवारी समोर आली आहे.
Feb 8, 2024, 07:56 AM IST