अरे बापरे! टपरीवर चहा घेतानाच 42 व्या मजल्यावरुन अंगावर कोसळले भले मोठे दगड, अंगावर शहारे आणणारी घटना
वरळीत (Worli) बांधकाम सुरु असताना सिमेंट ब्लॉक खाली कोसळल्याने दोन कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. तब्बल 42 व्या मजल्यावरुन हे ब्लॉक खाली कोसळले. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
Feb 15, 2023, 12:56 PM IST
प्रेयसीची हत्या करुन बेडमध्ये लपवला मृतदेह, त्यानंतर रोज...पालघरमधील हत्याकांडमुळे पोलिसही चक्रावले
Crime News: पालघरमध्ये (Palghar) तरुणाने आपल्या प्रेयसीची हत्या करुन मृतदेह पलंगात लपवून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एक आठवड्यापूर्वी ही हत्या झाल्याचा पोलिसांचा (Police) अंदाज आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या आहेत.
Feb 15, 2023, 12:14 PM IST
ST Employee : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात मोठी बातमी!
ST Employee salary : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात मोठी बातमी आहे. फेब्रुवारी महिन्यादेखील अर्धा संपला तरीही त्यांना पगार मिळालेला नाही. अशातच राज्य सरकार एका बैठकीत या कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात...
Feb 15, 2023, 10:50 AM IST7th Pay Commission: 'या' दिवशी मिळणार कर्मचाऱ्यांना 10500 रुपयांची खुशखबर! जाणून किती वाढणार तुमचा पगार
DA Hike : दिवसांची सुरुवात आनंदाची बातमी करुयात. मिळालेल्या सूत्रांनुसार DA कडून जानेवारी 2023 पासून 42 टक्क्यांपर्यंत वाढेल. त्यामुळे तुमच्या हातात नेमक्या किती पगार येणार आहे हे जाणून घ्या...
Feb 15, 2023, 09:56 AM ISTLove Story : जवळच्या मित्राच्या पत्नीच्या प्रेमात पडली, तिघांनीही घेतला असा निर्णय...Video Viral
Unique Love Story : व्हॅलेंटाईन डे साजरा होतं असताना सोशल मीडियावर एक विचित्र लव्हस्टोरीचे चर्चा रंगली आहे. अनेकांना हे प्रेमप्रकरण ऐकून धक्का बसला आहे.
Feb 14, 2023, 12:56 PM ISTMaharashtra News | सत्तासंघर्षापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नांपर्यंत सर्व महत्त्वाच्या बातम्या
Maharashtra latest news video
Feb 14, 2023, 10:35 AM ISTValentine Day 2023 : दे दणादण! व्हॅलेंटाइन डेच्याच दिवशी मायलेकींनी रोड रोमियोला चोपलं; Video सोशल मीडियावर Viral
Valentine Day 2023 Viral Video : व्हॅलेंटाइन डे रस्त्यावर अनेक रोड रोमियो रस्त्यावर फिरत असतात. त्यामुळे मुलींना घराबाहेर पडणं देखील मुश्लिक असतं. अशातच एका रोमियोगिरी करणाला तरुणाला चांगलाच प्रसाद मिळाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Feb 14, 2023, 10:05 AM ISTViral Video : लग्नमंडपात मेव्हणीचा प्रताप, बहिणीसमोरच मेव्हणाला जबरदस्ती KISS
Viral Wedding Video : जीजासालीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. हे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. सध्या एका लग्नातील मेव्हणीचा प्रताप पाहून नेटकरी थक्कं झाले आहेत.
Feb 12, 2023, 05:03 PM IST
नाशिकच्या रामकुंडावर श्रद्धेचा बाजार, त्रिवेणी संगमाच्या नावावर भक्तांची फसवणूक?
रामकुंडावरील गोमुखातून येणारं अरुणा नदीचं पाणी गेल्या अनेक वर्षांपासून आटलंय आणि माहिती भाविकांना दिलीच जात नाहीस, गोदावरी स्वच्छता अभियानात चक्क 12 ट्रक अस्थींचा गाळ
Feb 8, 2023, 08:08 PM ISTCrime News : I ' m sorry Mom! म्हणतं तरुणीने उचललं धक्कादायक पाऊल...
Maharashtra Crime News : काय घडलं असं की, त्या तरुणीने तो एक मेसेज करत आपलं जीवन संपवलं. सकाळी आजी खोलीत गेली तर नातीला पाहून सुन्न झाली.
Feb 7, 2023, 10:13 AM ISTShaktipeeth Mahamarg : 'समृद्धी' नंतर आता मिशन 'शक्तिपीठ'! कसा असणार हा ग्रीन फिल्ड सुपरफास्ट हायवे?
Shaktipeeth Expressway : राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते झालं. आता मोदी सरकारने मिशन शक्तिपीठ हातात घेतलं आहे. या महामार्गामुळे नागपूर ते गोव्यातील अंतर कमी होणार आहे.
Feb 7, 2023, 09:08 AM ISTPune Nashik News | पुणे नाशिक प्रवास सुस्साट; पाहाच ही बातमी
Pune Nashik traval time cutdown maharashtra latest news
Feb 6, 2023, 10:10 AM ISTRekha In Kamasutra : रेखाने 'या' चित्रपटात शिकवले होते कामसूत्राचे धडे, देशात पहिल्यांदाच ठेवण्यात आला Ladies Special शो
25 Years Of Kamasutra-A Tale Of Love : रेखाच्या सर्वात बोल्ड आणि भारतातील धाडसी चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाली. तरी आजही या चित्रपटाची चर्चा होते. 6 फेब्रुवारी 1998 ला हा चित्रपट भारतात रिलीज झाला होता त्यानंतर एकच खळबळ माजली होती.
Feb 6, 2023, 06:52 AM IST
'तर आमच्याकडे बोलायला खूप मसाला...' नाना पटोले यांचा सत्यजीत तांबेंना इशारा
नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांचे नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप, नाना पटोले यांनी दिला इशारा
Feb 4, 2023, 07:09 PM IST
Anganewadi Jatra 2023 : आंगणेवाडीच्या जत्रेला सुरुवात; भराडी देवीचं महात्म्य तुम्हाला माहितीये का?
Anganewadi Jatra 2023 : अनेक (Konkan) कोकणवासियांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या आंगणेवाडीच्या जत्रेला दरवर्षीप्रमाणं यंदाही अनेक भाविकांसमवेत काही राजकीय नेतेमंडळींचीही उपस्थिती असणार आहे.
Feb 4, 2023, 07:18 AM IST