संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला; शिवसेना मोठा निर्णय घेणार?
पत्रकारपरिषदेनंतर संजय राऊत थेट मुंबईतील शरद पवार यांच्या निवासस्थानाच्या दिशेने रवाना झाल्याचे समजते.
Nov 6, 2019, 10:40 AM ISTजे ठरलंय तेच होईल, शिवसेना नव्या प्रस्तावावर चर्चा करणार नाही- राऊत
संजय राऊत यांनी भाजपची नव्याने चर्चा करण्याची ऑफर धुडकावून लावली.
Nov 6, 2019, 09:51 AM ISTजो लोग कुछ भी नही करते है, वो कमाल करते है- संजय राऊत
भाजपशी सुरु असलेल्या सत्तासंघर्षात संजय राऊत हे एकहाती शिवसेनेची बाजू मांडताना दिसत आहेत.
Nov 6, 2019, 07:53 AM ISTमुख्यमंत्री फडणवीस आणि सरसंघचालकांमध्ये चर्चा; युतीचा तिढा सुटणार?
उभयंतांमध्ये बंद दाराआड तब्बल दीड तास चर्चा झाली.
Nov 6, 2019, 07:27 AM ISTकाँग्रेसचा एकही आमदार फुटला तर.... बाळासाहेब थोरातांचा इशारा
राज्यातील जनमत हे भाजपच्या विरोधात आहे.
Nov 5, 2019, 01:54 PM ISTशिवसेना आणि शरद पवारांची जवळीक वाढली; संजय राऊत म्हणाले...
आम्ही त्यांच्याशी बोलत असू तर तो अपराध ठरतो काय? त्यांना सगळ्यांनी भेटावं.
Nov 5, 2019, 10:56 AM IST'दिल्लीतील प्रदूषण महाराष्ट्रात येणार नाही, महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच'
यंदा प्रत्येक पक्षाची, एवढेच काय अपक्षही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
Nov 5, 2019, 10:20 AM ISTसत्तास्थापनेचा घोळ घालून नियंत्रण स्वत:कडे ठेवणे घटनाविरोधी- शिवसेना
नवे राज्य मोकळ्या वातावरणात यावे, पण एकदाचे राज्य यावे हीच अपेक्षा आहे.
Nov 5, 2019, 08:22 AM ISTसाहेब आपण करून दाखवलं; मातोश्रीबाहेर झळकले पोस्टर्स
आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळेलच, याची शिवसैनिकांना इतकी खात्री का आहे?
Nov 5, 2019, 07:31 AM ISTनवी दिल्ली| मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांमध्ये अर्धा तास चर्चा
नवी दिल्ली| मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहांमध्ये अर्धा तास चर्चा
Nov 4, 2019, 03:45 PM ISTसंजय राऊत हे बेताल आणि विदूषक; 'तरूण भारत'च्या अग्रलेखातून जळजळीत टीका
संजय राऊत हे बेताल आणि विदूषक; 'तरूण भारत'च्या अग्रलेखातून जळजळीत टीका
Nov 4, 2019, 03:40 PM ISTमुंबई| भाजपनं सगळी मंत्रिपदं घ्यावीत, मुख्यमंत्रीपद सेनेचं- राऊत
मुंबई| भाजपनं सगळी मंत्रिपदं घ्यावीत, मुख्यमंत्रीपद सेनेचं- राऊत
Nov 4, 2019, 03:30 PM ISTशिवसेनेच्या 'या' दोन मोठ्या मागण्या; भाजप श्रेष्ठींसमोर अवघड पेच
भाजपने या मागण्या मान्य केल्यास महाराष्ट्रात मोठे राजकीय बदल होऊ शकतात.
Nov 4, 2019, 02:51 PM ISTसरकार स्थापन होणारच, आम्ही पूर्णपणे आश्वस्त आहोत- फडणवीस
सत्तेच्या समीकरणाबाबत कोण काय बोलत आहे, यावर मी किंवा भाजपमधून कोणीही प्रतिक्रिया देणार नाही.
Nov 4, 2019, 01:16 PM IST