maharashtra farmers

कर्जमाफी होऊनही शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढला

राज्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र थांबेना

 

May 10, 2019, 01:56 PM IST

सोमवारपासुन जमा होणार कर्जमाफीची रक्कम - सहकारमंत्री

कर्जमाफीचा पैसा नेमका कधी हातात पडणार याची बळीराजा प्रतिक्षा करत आहे. मात्र, आता यावर सहकरमंत्री सुभाष देशमुख यांनी भाष्य केलं आहे.

Oct 29, 2017, 11:49 PM IST

दिवाळी उलटून गेली मात्र, कर्जमाफीची प्रतीक्षा कायम

मराठवाड्यात तर कुठल्याही शेतकऱ्याच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा झालेले नाहीत

Oct 23, 2017, 08:51 PM IST

कापूस विक्रीसाठी आता ऑनलाईन नोंदणी आवश्यक

ऑनलाईन कर्जमाफीच्या अर्जातून शेतकऱ्यांची सुटका झाल्यानंतर आता कापूस उत्पादकांच्या मागे ऑनलाईन नोंदणीचे झेंगाट लागणार आहे.

Oct 5, 2017, 07:39 PM IST

शेतकरी कर्जमाफीसाठी एसटी महामंडळाची मदत

शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य एसटी महामंडळानं मदतीचा हात पुढे केला आहे.

Jul 23, 2017, 11:51 AM IST

उद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा कर्जमाफीची मागणी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त लातूरच्या दौऱ्यावर आहेत. शेतकरी संकटात असल्यानं राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरेंनी केली.

May 4, 2016, 02:47 PM IST