maharashtra budget

Maharashtra Budget 2023: शिंदे फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प; विरोधक आक्रमक तर सत्ताधारीही प्रतिहल्ल्याच्या तयारीत

अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याची चिन्हं दिसायला लागली आहे. विधीमंडळाचं बजेट अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्याआधीच विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. रस्त्यावरील लढाया थेट सभागृहात लढल्या जाणार आहेत ( Maharashtra Budget 2023). 

Feb 26, 2023, 11:40 PM IST
Maharashtra Budget CNG And PNG To To Get Cheap PT1M31S

Video : राज्यात सीएनजी, पीएनजी स्वस्त होणार

Maharashtra Budget CNG And PNG To To Get Cheap

Mar 12, 2022, 10:25 AM IST

राज्यात सीएनजी स्वस्त होणार, सामान्यांना मोठा दिलासा

Maharashtra Budget : राज्यातल्या जनतेसाठी राज्यातल्या बजेटमधून सगळ्यात मोठी बातमी. राज्यात सीएनजी (CNG) स्वस्त होणार आहे.  

Mar 11, 2022, 04:29 PM IST

Maharashtra Budget : अर्थसंकल्पात अजित पवार यांच्या 10 मोठ्या घोषणा

Maharashtra Budget 2022 : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget) सादर केला. अजित पवार यांनी काही महत्वाच्या मोठ्या घोषणा केल्या आहेत.  

Mar 11, 2022, 03:59 PM IST

कळसूत्री सरकारने पंचसूत्री बजेट मांडलं, देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका

'ठाकरे सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला पंचतत्वात विलिन केलं'

Mar 11, 2022, 03:52 PM IST

Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी कल्याणासाठी भरीव तरतूद

Maharashtra budget 2022 : राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकरी कल्याणासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.  

Mar 11, 2022, 03:36 PM IST

मुंबईतील लता मंगेशकर संगीत विद्यालयासाठी 100 कोटींचा निधी

Maharashtra budget 2022 : महाविकास आघाडी सरकाचा आज अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यात अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) यांनी संगीत विद्यालयासाठी मोठी घोषणा केली.  

Mar 11, 2022, 03:30 PM IST

राज्याच्या आगामी विकासाची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्याच्या आगामी विकासाची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प -  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Mar 11, 2022, 03:30 PM IST

Maharashtra budget 2022 : आरोग्य सुविधांबाबत अजित पवार यांच्या या मोठ्या घोषणा

Maharashtra budget 2022 :मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने आरोग्य सुविधांवर भर दिला आहे. राज्याचा अर्थसंकल्प 2022 सादर करताना उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आरोग्य सुविधाबाबत मोठी घोषणा केली आहे.  

Mar 11, 2022, 02:32 PM IST

फडणवीस यांना करारा जवाब मिलेगा; दूध का दूध, पानी का पानी - गृहमंत्री

Maharashtra Budget Session 2022 : माझे उत्तर तयार आहे. पण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्या उत्तर द्या, अशी विनंती केली. त्यामुळे उद्या सभगृहात उत्तर देईन, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील  यांनी स्पष्ट केले आहे.  

Mar 9, 2022, 05:33 PM IST

विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब, उद्या फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर

 Maharashtra Budget Session 2022 : आता फडणवीस यांच्या आरोपांना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील उद्या उत्तर देणार आहेत. दरम्यान, विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.  

Mar 9, 2022, 01:28 PM IST

केवळ लिपापोती करणारा हा अर्थसंकल्प, शेतकऱ्यांची फसवणूक - फडणवीस

महाविकासआघाडी सरकारच्या अर्थसंकल्पावर देवेंद्र फडणवीसांचा कडाडून टीका

Mar 8, 2021, 03:38 PM IST

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च या कालावधीत, विरोधकांची सरकारवर टीका

 राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च या कालावधीत होणार आहे.

Feb 25, 2021, 05:05 PM IST