मॅगी जाहिरात : माधुरी, प्रिती झिंटा, अमिताभ बच्चन यांच्यावर गुन्हा
मॅगीची जाहिरात केल्याप्रकरणी अमिनेता अमिताभ बच्चन, अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि प्रिती झिंटा यांच्या विरोधात बिहारमधील मुजफ्फरपुर येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर मॅगीचे निर्माते नेस्ले यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झालाय.
Jun 2, 2015, 03:09 PM IST'जाहिरात करणाऱ्यांवरही होऊ शकते कारवाई'
'जाहिरात करणाऱ्यांवरही होऊ शकते कारवाई'
Jun 1, 2015, 07:16 PM ISTमाधुरीनंतर बीग बी आणि प्रिती झिंटाही अडचणीत...
दोन मिनिटांत तयार होणाऱ्या मॅगीची जाहिरात आजकाल आपल्याला टीव्हीवर पाहायला मिळत नसेल... पण, याच मॅगीमुळे माधुरीनंतर आता बीग बी अमिताभ बच्चन आणि प्रिती झिंटादेखील अडचणीत सापडलेत.
Jun 1, 2015, 04:33 PM ISTमाधुरीसोबत बीग बीही अडचणीत, ‘नूडल्स’ भोवणार
नेस्ले इंडियाचे मुख्य उत्पादन असलेले मॅगी नूडल्समध्ये आरोग्यास हानीकारक तत्त्वं आढळून आल्यानंतर शनिवारी बाराबंकीच्या विविध न्यायायालयांमध्ये कंपनी आणि या उत्पादनाचा प्रचार करणारे अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित यांच्यासह अनेक संबंधितांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या.
May 31, 2015, 10:01 AM ISTमॅगीच्या रिपोर्टमुळे धकधक गर्ल माधुरी अस्वस्थ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 31, 2015, 09:41 AM ISTमॅगीच्या रिपोर्टमुळे धकधक गर्ल माधुरी अस्वस्थ
मॅगी बाबत आलेल्या बातम्या आणि रिपोर्टमुळे अवस्वस्थ झाली. त्यानंतर मी नेस्लेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचे धकधक गर्ल माधुरीने ट्विटरद्वारे सांगितले आहे.
May 30, 2015, 09:00 PM IST'धकधक गर्ल' माधूरी दीक्षितला नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2015, 06:04 PM IST'धकधक गर्ल'ची मॅगीने धडधड वाढवली !
माधुरी दीक्षितला 'मॅगी' नूडल्सची जाहिरात केल्याबाबत हरिद्वार अन्न सुरक्षा विभागानं नोटीस पाठवली आहे. माधुरीवर लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.
May 29, 2015, 01:17 PM IST'बेटी बचाओ' विषयी काय म्हणतेय, माधुरी दीक्षित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2015, 07:10 PM ISTमाधुरी बनली 'बेटी बचाओ बेटी पढाओ' मोहिमेची ब्रँन्ड अॅम्बेसेडर
धक् धक् गर्ल माधुरी दीक्षित - नेने आता 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' मोहिमेची ब्रँड अॅम्बेसेडर बनणार आहे.
Jan 22, 2015, 12:01 PM ISTमोदी ते माधुरी... नानाची तुफान फटकेबाजी!
मोदी ते माधुरी... नानाची तुफान फटकेबाजी!
Jan 2, 2015, 09:27 PM ISTमाधुरीला धमकी देणारा 'छोटा राजन' अटकेत
'मी छोटा राजन बोलतोय' असं म्हणून बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित - नेने हिच्याकडे खंडणी मागणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणाला मुंबई पोलिसांनी आज अटक केलीय.
Dec 4, 2014, 09:00 PM ISTन्यूड सीनमुळे माधुरीने नाकारला चित्रपट
चित्रकार राजा रवि वर्मा यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटात असणाऱ्या न्यूड सीन्समुळे धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिने हा चित्रपट काही वर्षापूर्वीच नाकारला होता, ही माहिती आता समोर आली आहे.
Nov 13, 2014, 04:12 PM IST