MI vs LSG | मुंबईचा सलग सहावा पराभव, लखनऊचा 18 धावांनी विजय
शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेल्या रंगतदार आणि तितक्याच थरारक सामन्यात लखनऊने (Lucknow Super Giants) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) विजय मिळवला आहे.
Apr 16, 2022, 07:37 PM ISTमुंबई इंडिन्यसकडून इतके कोटी खर्च, तरीही हा खेळाडू टीमवर ओझ्यासारखा
आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) सर्वात महागडा ठरलेल्या खेळाडूने (Ishan Kishan) पुन्हा निराशा केलीय.
Apr 16, 2022, 07:10 PM IST
Rohit Sharma | रोहितकडून पुन्हा चाहत्यांची निराशा, मुंबईची निराशाजनक सुरुवात
कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) पुन्हा निराशा केली आहे.
Apr 16, 2022, 06:12 PM IST
K L Rahul | लखनऊचा कॅप्टन केएल राहुलचा धमाका, मुंबई विरुद्ध शानदार शतक
K L Rahul Century | केएल राहुलने आयपीएल कारकिर्दीतील 100 व्या सामन्यात शानदार शतक ठोकलंय.
Apr 16, 2022, 05:23 PM IST
IPL 2022, MI vs LSG | कॅप्टन रोहित शर्माचा मोठा निर्णय, टीममध्ये मोठा बदल
मुंबईला (Mumbai Indians) आतापर्यंत या मोसमात सलग 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे लखनऊला (Lucknow Super Giants) पराभूत करत मुंबई पहिल्या विजयाची नोंद करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
Apr 16, 2022, 04:04 PM ISTपहिल्या विजयासाठी कॅप्टन रोहित शर्मा करणार टीममध्ये मोठा बदल
मुंबई पराभवाचा सिक्सर ठोकणार की पहिला विजय मिळवून खातं उघडणार? आज निर्णय
Apr 16, 2022, 10:21 AM ISTबोल्टकडून के एल राहुलला 440 वोल्टचा झटका, अथिया शेट्टीची रिअॅक्शन व्हायरल
के एल राहुल आऊट होताच अथिया शेट्टीची रिअॅक्शन व्हायरल पाहा
Apr 11, 2022, 03:53 PM ISTIPL 2022 | गरीब घरात जन्मलेला हा खेळाडू पहिल्याच सामन्यात ठरला हिरो
गरीब घरात जन्मलेल्या कुलदीपने (Kuldeep Sen) वर्षानुवर्षे संघर्ष करत आता हे स्थान मिळवले आहे.
Apr 11, 2022, 01:40 PM ISTलखनऊचा हुकमी एक्का पण सगळ्यात मागे का? कॅप्टन के एल राहुलनं दिलं उत्तर
'संकाटच्या वेळी तोच....' मॅच विनरला 8 व्या क्रमांकावर पाठवण्यामागचं कॅप्टन के एल राहुलनं सांगितलं कारण
Apr 11, 2022, 11:18 AM ISTलखनऊच्या पराभवातला सर्वात मोठा खलनाय ठरला हा खेळाडू, कॅप्टन राहुल म्हणाला....
शेवटच्या 3 बॉलमध्ये असं काय घडलं ज्यामुळे स्टार खेळाडू ठरला टीमचा खलनायक
Apr 11, 2022, 09:47 AM ISTशेवटच्या ओव्हरनं बदललं गणित, या बॉलरने लखनऊकडून हिसकावला विजय
6 बॉलमध्ये 15 रन पण... या बॉलरने कॅप्टन के एल राहुलच्या हातून हिसकावला विजय, पाहा नेमकं काय घडलं
Apr 11, 2022, 08:58 AM ISTIPL 2022 | आयपीएलमधील स्टार खेळाडूला टीम इंडियामध्ये एन्ट्री मिळणार?
लखनऊ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) आयुष बदोनी (Ayush Badoni) हा चमकला.
Apr 8, 2022, 04:24 PM ISTमैदानाबाहेर कट्टर शत्रू IPL मुळे पक्के मित्र, एकमेकांना म्हणतात...
ज्याने करिअर संपवण्याची दिली धमकी त्याच्याशीच जवळीक, आता गळ्यात गळे घालून...
Apr 8, 2022, 12:55 PM IST
ज्युनिअर बॉलरनं काढली 10 हजार धावा करणाऱ्या बॅट्समनची हवा
ज्युनिअर बॉलरने फोडला 10 हजार धावा करणाऱ्या फलंदाजाला घाम, भलेभलेही हैराण
Apr 8, 2022, 12:08 PM ISTजबरदस्त! ऋषभ पंतचा मिनी हेलिकॉप्टर शॉट पाहिला का? व्हिडीओ
लखनऊला विजयासाठी 150 धावांचं आव्हान दिल्लीनं दिलं. लखनऊने 155 धावा 6 गडी गमावून पूर्ण केल्या आणि दिल्लीचा पराभव झाला. क्विटन डी कॉकने सर्वात जास्त 80 धावा केल्या.
Apr 8, 2022, 09:49 AM IST