कॅलिफोर्नियातील अग्नितांडव पाहून हळहळली प्रियांका; Video शेअर करत दिली मदतीची हाक
कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या प्रचंड आगीमुळे अनेक घरं जळून खाक झाली आहेत, ज्यामध्ये प्रियंका चोप्राचे घरही समाविष्ट आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत या आपत्तीने झालेल्या नुकसानीबद्दल चिंता व्यक्त केली.
Jan 16, 2025, 12:09 PM ISTइतिहासात पहिल्यांदाच ऑस्कर सोहळा रद्द होणार? अकादमी करतीये विचार
दक्षिण कॅलिफोर्नियातील जंगल आगीने लॉस एंजेलिस आणि आसपासच्या परिसरात भयंकर नुकसान केले आहे. या आगीमुळे 40,000 एकर क्षेत्र जळून राख झाले असून, हॉलिवूडमधील अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींनी आपली घरे गमावली आहेत. हजारो लोक घरांचा त्याग करायला भाग पडले आहेत आणि स्थानिक प्रशासनाने आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे. अशा गंभीर परिस्थितीत, एकच प्रश्न चर्चेचा विषय बनला आहे. ऑस्कर 2025 पुरस्कार सोहळा रद्द होणार का?
Jan 15, 2025, 02:04 PM IST
बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार खरचं 2025 ची सुरुवात महाभयंकर झालेय? HMPV आजारानंतर आता लॉस एंजेलिसमध्ये वणवा पेटला
Baba Vanga : बाबा वेंगा याने 2025 बाबत धडकी भरवणारी भविष्यवाणी केली होती. बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार खरचं 2025 ची सुरुवात महाभयंकर झालेय का? अशा काही घटना घडल्या आहेत.
Jan 12, 2025, 11:43 PM IST