Rohit Sharma : अरे देवा! रोहित शर्मा बरोबर हे काय झालं...; कर्णधाराचा नको तो व्हिडीओ व्हायरल
क्रिकेटच्या मैदानात अशी अनेक दृष्य असतात, ज्यामुळे आपण हसू रोखू शकत नाही. दिल्लीमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये देखील अशीच एक घटना घडली
Feb 17, 2023, 05:43 PM ISTIND vs Aus : झटपट विकेट्स गेल्याने कांगारू झाले हैराण; इनिंग्स ब्रेकमध्ये केलं लज्जास्पद कृत्य!
9 फेब्रुवारीपासून नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियममध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये पहिला सामना खेळवला जातोय. ऑस्ट्रेलियाच्या टीमने प्रथम टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र ऑस्ट्रेलिया कर्णधाराचा हा निर्णय फेल गेला.
Feb 9, 2023, 07:27 PM ISTIND vs AUS : Rohit Sharma प्यायला मोहम्मद सिराजने उष्टवलेलं पाणी, चाहत्यांकडून 'अशा' प्रतिक्रिया
नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशमनध्ये सुरु असलेल्या टेस्ट सामन्यामधील एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतोय.
Feb 9, 2023, 05:52 PM ISTInd vs Ban : लाजवाब, बेमिसाल! विराटकडून सुटलेली, पंतनं पकडलेली कॅच पाहून हेच म्हणावं लागेल; पाहा Video
Ind vs Ban : भारत विरुद्ध बांगलादेश या कसोटी सामन्यादरम्यान टीम इंडियाच्या या खेळाडूनं जी कमाल केलीये ते पाहून खुद्द कर्णधार के.एल. राहुलनंही त्याच्यापुढे हात जोडले
Dec 17, 2022, 02:02 PM ISTलाईव्ह सामन्यामध्ये Virat kohli ने लगावले भोजपुरी गाण्यावर ठुमके, Video तुफान व्हायरल
आता पुन्हा एकदा विराट कोहलीचा एक खास डान्स (Virat Kohli Bhojpuri Dance Viral) व्हायरल होतोय. विराटच्या चाहत्यांना (Virat Fans) त्याचा हा डान्स फार आवडला आहे.
Dec 15, 2022, 08:47 PM ISTLive सामन्यात Suryakumar Yadav शुभमनची मागितली माफी, कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण!
टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) ला ओपनर फलंदाज शुभमन गिलची (Shubman Gill) माफी मागावी लागली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
Nov 27, 2022, 06:12 PM ISTIND vs NZ : इशानने मारला उंच शॉट, मात्र थोडक्यात बचावला Suryakumar Yadav
सलामीला उतरलेल्या इशान किशनच्या (Ishan Kishan) एका शॉटची सगळीकडे चर्चा होतेय. त्याने खेळलेल्या शॉटमुळे मोठी दुर्घटना टळली. ही घटना इतकी मोठी झाली असती की, समोर खेळत असलेल्या सूर्यकुमारला मैदान सोडावं लागलं असतं.
Nov 20, 2022, 08:34 PM ISTIND vs NZ : चहलच्या सँडविचवर तुटून पडले Shardul Thakur आणि सिराज; पाहा VIDEO
पावसामुळे जेव्हा खेळ थांबवण्यात आला होता त्यावेळी ड्रेसिंग रूममधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये युझवेंद्र चहल, शार्दुल ठाकुर आणि मोहम्मद सिराज हे 3 खेळाडू दिसून येतात.
Nov 20, 2022, 04:49 PM ISTशमी-भुवीच्या निष्काळजीपणावर भडकला Rohit Sharma; व्हिडीओ व्हायरल
या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होतोय.
Nov 11, 2022, 05:21 PM ISTVIDEO: सिक्युरिटी तोडून 'तो' मैदानात घुसला, पाहा IND vs ZIM मॅचमध्ये नेमकं काय घडलं?
IND vs ZIM : मेलबर्नच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात एक अशी घटना घडली, त्यामुळे काही वेळासाठी भारतीय खेळाडू मैदानातच गडबडलं. कारण एक फॅन सामन्यादरम्यान सुरक्षा तोडून थेट मैदानात घुसला होता. त्यानंतर...
Nov 6, 2022, 06:09 PM ISTLIVE मॅचमध्ये Rohit sharma ने काढली पँट; कॅमेऱ्यात कैद झाली 'ती' घटना
याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Oct 27, 2022, 05:33 PM ISTLive सामन्यात Aaron Finch ची अंपायरला शिवीगाळ; निलंबनाची कारवाई होणार?
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पहिल्याच सामन्यात लज्जास्पद कृत्य करताना कॅमेरात कैद झालाय.
Oct 11, 2022, 12:01 PM ISTIND vs SA: Live सामन्यात अंपायर सोबत भिडला मोहम्मद सिराज, Video व्हायरल
मोहम्मद सिराजकडून दंड आकारला जाण्याची शक्यता आहे. पाहा काय घडलं सामन्यात...
Oct 9, 2022, 07:45 PM ISTLive सामन्यादरम्यान खेळाडूची तब्येत खालावली; रूग्णालयात केलं दाखल
पुढील तपासासाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आले.
Oct 1, 2022, 12:14 PM ISTIND vs AUS: बुमराहचा घातक यॉर्कर, फिंचचा त्रिफळा उडाला, फिंचने असं काही केलं की...
बुमराहच्या यॉर्करला फिंचकडून दाद
Sep 23, 2022, 10:22 PM IST