kunal kohli

आधी नकार, समजूत अन् मग होकार! सुपर हीट ठरलेला ऋषी कपूरचा 'हा' चित्रपट; कमाईसोबत मिळवला 'कल्ट क्लासिक'चा दर्जा

दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी एका मुलाखतीत सांगितले. सुरुवातीला, ऋषी कपूर यांना चित्रपट करण्यास नकार होता. चित्रपटात सैफ अली खान आणि राणी मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका होत्या आणि अभिषेक बच्चन व ऋषी कपूर यांनी छोट्या भूमिका साकारल्या होत्या.

Feb 10, 2025, 01:02 PM IST

'कई बार शक्तीयां अशुभ के हातो गई हैं...' जगाला वाचवण्यासाठी आलं 'Ramyug'

सीरिज 6 मे रोजी  एमएक्स प्लेयरवर प्रदर्शित होणार आहे. 

 

Apr 30, 2021, 02:21 PM IST

Covid-19 मुळे दिग्दर्शकाच्या घरी शोककळा; व्यक्त केलं दुःख

जवळच्या व्यक्तीच्या जाण्याचं व्यक्त केलं दुःख 

May 24, 2020, 08:37 AM IST

लिपलॉक करणारी जेनिफर यासाठी करते आपल्या ओठांवर प्रेम

पहिल्याच सिनेमांत लिपलॉक करताना दिसली जेनिफिर विगेंट.... 

Feb 1, 2018, 08:08 PM IST