korean series

'स्क्विड गेम 3'ची रिलीज डेट जाहीर; या दिवशी होणार अंतिम फेरीचा प्रवास सुरु

नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय 'Squid Game' सिरीजच्या तिसऱ्या सीझनची रिलीज डेट आता जाहीर झाली आहे. 26 डिसेंबर 2023 रोजी सीझन 2 चा प्रीमियर झाल्यानंतर, चाहत्यांनी तिसऱ्या सीझनच्या कधी येणार याची उत्कंठेने वाट पाहिली होती आणि आता या सीझनची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

Jan 31, 2025, 01:11 PM IST

किती आल्या अन् गेल्या, पण 'या' वेब सीरिजपेक्षा सरस काहीच नाही; OTT वर मोडले सर्व विक्रम

नेटफ्लिक्सच्या 'या' वेब सीरिजने तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचेच मन जिंकले. ही सीरिज पूर्ण जगभरात प्रसिद्ध झाली. व्हुवरर्सशिपचे तर सर्व रेकॉर्ड तोडले.  

Nov 28, 2024, 03:00 PM IST