konkan

Rain News : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट; राज्यात पावसाचा जोर वाढणार, त्यानंतर..

Rain Latest News in Maharashtra : यावर्षी पाऊसकाळ कमी आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच परतीचा पाऊस सुरु होत आहे, अशी शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.  1  सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे.

Aug 27, 2022, 07:47 AM IST

Eknath Shinde Government : राज्यातील जनतेसाठी मोठी खूशखबर

राज्यातील जनतेसाठी मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे सरकारने (Eknath Shinde Government) मोठी घोषणा केली आहे. 

Aug 26, 2022, 06:00 PM IST
Ganesh Festival in Konkan PT39S

Video | कोकणात गणेशोत्सवाची लगबग

Ganesh Festival in Konkan

Aug 22, 2022, 08:10 PM IST
Sieve of Mumbai-Goa highway PT1M34S

Video | मुंबई-गोवा महामार्गाची चाळण

Sieve of Mumbai-Goa highway

Aug 22, 2022, 12:25 PM IST

Maharashtra Monsoon Update 2022 : राज्यातील या भागात पुढील 3 दिवसात मुसळधार, हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Monsoon Update 2022 : राज्यात 3 दिवस मुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. 

Aug 20, 2022, 10:31 PM IST

Dahi Handi 2022 : दहीहंडी उत्सवाला गालबोट, एका गोविंदाचा मृत्यू

Dahi Handi 2022 : दहीहंडी सणाला गालबोट लागलंय. एका गोविंदाचा मृत्यू झाला आहे. 

Aug 19, 2022, 10:29 PM IST

Raigad Suspicious Boat : दहशतवादाचा 'ओमान प्लॅन'?

रायगडच्या हरिहरेश्वर समुद्रकिनारी संशयास्पद बोटीत AK-47 आणि काडतुसं सापडल्यानं खळबळ उडालीय. ही बोट ओमानमार्गे आली होती. 

 

Aug 18, 2022, 11:34 PM IST

पावसाबाबत महत्वाची अपडेट, आज आणि उद्या या ठिकाणी मुसळधार पाऊस

  Rain News update : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यताआहे. आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.  

Aug 16, 2022, 07:54 AM IST