IPL 2022 : श्रेयस अय्यरला तिने असं केलं प्रपोज, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
महिला क्रिकेट फॅन्सचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे
Apr 18, 2022, 09:38 PM IST'जॉस द बॉस' | खणखणीस सिक्स ठोकत बटलरचं आयपीएलमधील तिसरं शतक
राजस्थानचा ओपनर जॉस बटलरने (Jos Buttler) धमाका केला आहे. बटलरने या मोसमातलं दुसरं शतक ठोकलं आहे.
Apr 18, 2022, 09:31 PM ISTटीम इंडियात कमबॅक सोडा, अजिंक्य रहाणेला IPL मधूनही डच्चू मिळण्याची शक्यता
आता अजिंक्यला टीम इंडियानंतर अजिंक्य रहाणेला आयपीएलमधून पण डच्चू मिळण्याची शक्यता आहे.
Apr 16, 2022, 12:34 PM IST'या' खेळाडूमुळे KKR चा तिसरा पराभव? कर्णधार श्रेयस अय्यर काय म्हणाला पाहा
KKR चा तिसरा पराभव कोणामुळे? कर्णधार श्रेयस अय्यरने सांगितलं मोठं कारण
Apr 16, 2022, 09:25 AM ISTAjinkya Rahane | 3 बॉलमध्ये 3 वेळा आऊट, तरीही अजिंक्य रहाणे खेळत राहिला
Ajinkya Rahane | कोलकाताचा ओपनर आणि लोकल बॉय अजिंक्य रहाणे पहिल्याच ओव्हरमध्ये एक नाही, दोन नाही, तर तब्बल 3 वेळा आऊट झाला.
Apr 10, 2022, 09:22 PM IST
Pat Cummins प्रेमात पडली जूही चावलाची मुलगी? KKR कडे जान्हवीची खास मागणी
जान्हवी मेहताने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत पॅट कमिन्सच्या खेळीचं कौतुक केलं आहे.
Apr 8, 2022, 09:58 AM ISTIPL 2022, KKR vs MI | पॅट कमिन्सची वादळी खेळी, कोलकातचा मुंबईवर 5 विकेट्सने शानदार विजय
पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) वादळी खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे.
Apr 6, 2022, 11:10 PM ISTIPL 2022, KKR vs MI | मुंबईकडून कोलकाताला विजयासाठी 162 धावांचं आव्हान
मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) विजयासाठी 162 धावांचे आव्हान दिले आहे.
Apr 6, 2022, 09:25 PM ISTIPL 2022, KKR vs MI | कोलकाताने टॉस जिंकला, मुंबईमध्ये स्टार खेळाडूची एन्ट्री
केकेआरने टॉस जिंकला आहे. कॅप्टन श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
Apr 6, 2022, 07:10 PM ISTMI vs KKR | रोहितची मोठी 'खेळी', कोलकाता विरुद्धच्या सामन्यासाठी टीममध्ये या खेळाडूची एन्ट्री
आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 14 वा सामना (IPL 2022 Match 14) आज (6 एप्रिल) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आमनेसामने असणार आहेत.
Apr 6, 2022, 03:45 PM IST
कोलकातासाठी खुशखबर! जगातल्या नंबर 1 बॉलरची टीममध्ये एन्ट्री
कोलकातासाठी खुशखबर! जगातल्या नंबर 1 बॉलरची टीममध्ये एन्ट्री
Apr 4, 2022, 02:31 PM ISTIPL मध्ये अंपायरविरोधात तक्रार, चुकीच्या निर्णयासाठी होणार शिक्षा?
सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्याच झालेल्या सामन्यात हा वाद निर्माण झाला होता.
Apr 3, 2022, 11:23 AM ISTIPL 2022, KKR vs PBKS | आंद्रे रसेलची वादळी खेळी, कोलकाताचा पंजाबवर दणदणीत विजय
आंद्रे रसेलच्या (Andre Russell) झंझावाती खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) पंजाब किंग्सवर (PBKS) 6 विकेट्सने विजय मिळवला आहे.
Apr 1, 2022, 10:52 PM ISTIPL 2022, KKR vs PBKS | कोलकाताच्या गोलंदाजांसमोर पंजाबचे किंग्स ढेर, विजयासाठी 138 धावांचे आव्हान
कोलकाताच्या (KKR) गोलंदाजांसमोर पंजाबचे किंग्स (PBKS) ढेर झाले आहेत. पंजाबला कोलकाताच्या बॉलर्ससमोर 20 ओव्हरही खेळता आलं नाही.
Apr 1, 2022, 09:33 PM ISTIPL 2022, KKR vs PBKS | कोलकाताचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय
कोलकाताने (KKR) टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
Apr 1, 2022, 07:09 PM IST