kolhapur

अलमट्टीच्या उंचीवर सरकार गप्प का? सांगली, कोल्हापूर सातारा पाण्याखाली जाणार?

Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवायला एका प्रकारे कर्नाटक सरकारला हिरवा कंदील मिळालाय. मात्र यामुळं सांगली, सातारा कोल्हापूरकरांच्या मनात धडकी भरलीय. 

Feb 10, 2025, 08:37 PM IST

कोल्हापूर हादरले! मोलकरणीच्या मुलाने निवृत्त अधिकाऱ्याच्या घरातून बंदूक चोरली, माळरानावर जाऊन...

Kolhapur News Today: कोल्हापुरात अल्पवयीन मुलाचा हवेत गोळीबार निवृत्त पोलीस अधिका-याची रिव्हॉल्वर मुलानं चोरली

 

Feb 4, 2025, 11:03 AM IST

योजनेसाठी कोट्यवधी खर्च तरी कोल्हापूर शहरवासीयांवर पाणीबाणीची वेळ!

Kolhapur Water Crisis: पाणीदार असलेल्या कोल्हापूर शहरातील सिद्धार्थ नगरमध्ये दुष्काळग्रस्त भागासारखी परिस्थिती आहे. 

Jan 31, 2025, 09:52 PM IST

सुटेल का रे हात दोस्तीचा? मुश्रीफ आणि सतेज पाटलांचं काय होणार? कोल्हापूरात चर्चा

काही महिन्यात महापालिकांसह स्थानिक निवडणुका जाहीर होऊ शकतात. तेव्हा राज्यात सत्तेत आणि विरोधात असलेले नेते स्थानिक पातळीवर एकमेकांशी हात मिळवू शकतात.

Jan 22, 2025, 08:43 PM IST

धक्कादायक बातमी! कोल्हापुरच्या ज्योतिबा डोंगरावरील प्रसादात आढळला ब्लेडचा तुकडा

Jyotiba Mandir Prasad : कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा डोंगरावरील प्रसादाच्या कुंद्यात चक्क ब्लेडचा तुटलेला तुकडा आठळून आला आहे.

Jan 21, 2025, 01:06 PM IST