kl rahul

IPL 2024: लखनऊ सुपर जायंट्स संघात मोठे बदल, संपूर्ण कोचिंग स्टाफच बदलला

IPL 2024 Lucknow Super Giants Team : येत्या 22 मार्चपासून आयपीएलच्या सतराव्या हंगामाला सुरुवात होतेय. त्याआधी आयपीएलमधल्या लखनऊ सुपर जायंट्स संघात मोठे बदल करण्यात आले आहेत. लखनऊ संघाने कोचिंग स्टाफमध्ये मोठा दल केला आहे. 

Mar 11, 2024, 06:55 PM IST

IPL 2024 : कृणाल पांड्या नाही तर 'हा' धाकड खेळाडू असणार LSG चा नवा उपकर्णधार

Nicholas Pooran : लखऊ सुपर जायंट्सने  (LSG) आयपीएल 2024 च्या मोसमासाठी आपल्या नव्या उपकर्णधाराचे नाव जाहीर केलेले आहे. मागील वर्षी आयपीएल 2023 मध्ये केएल राहूल अर्ध्या सीझनमध्येच दुर्देवाने जखमी झाला होता. आता लखनऊ संघाने प्लॅन बी तयार ठेवलाय.

Feb 29, 2024, 04:49 PM IST

IND vs ENG : रोहित निघाला कामापुरता मामा, 'या' खेळाडूला गाजर देऊन दाखवला बाहेर रस्ता

IND vs ENG 5th Test : मालिका विजयानंतर सुंदर (Washington Sundar) पाचव्या टेस्टमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळेल, अशी चर्चा सुरू होती. मात्र, सुंदरला डावलण्यात आल्याने बीसीसीआयवर टीका होताना दिसत आहे.

Feb 29, 2024, 04:39 PM IST

यझुवेंद्र चहलचं करियर धोक्यात? BCCI ने दिलाय 'रेड सिग्नल'

टीम इंडियासाठी अनेक सामन्यात संकटमोचक ठरणाऱ्या युझवेंद्र चहल याला बीसीसीआयच्या करारातून वगळण्यात आलं आहे.

Feb 28, 2024, 07:55 PM IST

BCCI ने जाहीर केली करार यादी, कोणत्या खेळाडूला किती मिळणार पगार? पाहा संपूर्ण लिस्ट

BCCI Annual Player Contracts list : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने बुधवारी 2023-24 हंगामासाठी टीम इंडियासाठी वार्षिक खेळाडू करार जाहीर केले आहे. त्यामुळे आता विराट आणि रोहितला किती पगार मिळणार? पाहा 

Feb 28, 2024, 06:10 PM IST

IND vs ENG 5th Test : धर्मशाला टेस्टपूर्वी केएल राहुलचा गोलीगत धोका? अचानक इंग्लंडला का रवाना झाला?

KL Rahul Health Update : केएल राहुल आगामी सामन्यात (IND Vs ENG 5th Test) खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. याचं नेमकं कारण काय? अशी चर्चा होताना दिसते.

Feb 28, 2024, 03:31 PM IST

Ind vs Eng 4th Test : टीम इंडियाला 'जोर का झटका', Jasprit Bumrah याच्यासह स्टार खेळाडू संघातून 'आऊट'

 Ind vs Eng Ranchi Test : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) रांची येथे इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी संघातून बाहेर ठेवण्यात आलं आहे.

Feb 20, 2024, 11:50 PM IST

IND vs ENG : रोहितचा' 'हुकमी एक्का' करणार टीम इंडियात कमबॅक, 'या' खेळाडूला मिळणार नारळ!

IND vs ENG Ranchi Test : रांची कसोटी सामन्याआधी टीम इंडियाला एक गुड न्यूज मिळाली आहे. टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज केएल राहुल (KL Rahul) पुनरागमन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Feb 19, 2024, 04:29 PM IST

'जखमी असतानाही के एल राहुल Instagram वर...', BCCI संतापली, केला गंभीर आरोप

इंग्लंडविरोधातील तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी के एल राहुलच्या (KL Rahul) जागी देवदत्त पडिक्कलला (Devdutt Padikkal) संधी देण्यात आली आहे. 

 

Feb 13, 2024, 07:03 PM IST

सचिनपासून विराटपर्यंत... क्रिकेटपटूंचे आवडते खाद्यपदार्थ कोणते?

टीम इंडियाचे क्रिकेटवीर त्यांच्या फिटनेसकडे खूप लक्ष देतात. असं असलं तरी हे खेळाडू तेवढेच फूडी सुद्धा आहेत. 

Feb 13, 2024, 02:14 PM IST

कशी जिंकणार मालिका! राजकोट कसोटीआधी टीम इंडियाला मोठा धक्का... स्टार खेळाडू बाहेर

Ind vs Eng Test Series : भारत आणि इंग्लंडदरम्यान पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यातले पहिले दोन सामने खेळवण्यात आले असून भारत आणि इंग्लंड 1-1 अशा बरोबरीत आहे. आता येत्या 15 तारखेला तिसरा सामना रंगणार आहे, पण त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. 

Feb 12, 2024, 06:57 PM IST

Ranji Trophy 2024 : किंग कोहलीच्या चेल्याचा वादळी धमाका, रणजी ट्रॉफीमध्ये ठोकलं शतक, नुसतंच 6,6,6,4,6,4,6,6...

Devdutt Padikkal Century : आरसीबीचा तालमीत तयार झालेल्या आणि लखनऊ सुपर जायएन्ट्सचा युवा फलंदाज देवदत्त पेडिकल याने रणजी सामन्यात (Ranji Trophy 2024) खणखणीत शतक ठोकलं आहे.

Feb 12, 2024, 06:27 PM IST

Ishan kishan चं नेमकं काय बिनसलंय? इरफान पठाणची बोचरी टीका, कानपिचक्या घेत म्हणाला...

Ishan Kishan News : आगामी वर्ल्ड कपच्या दृष्टीने संघात स्थान मिळावं यासाठी टीम इंडियाचे खेळाडू अंग काढून तर घेत नाहीत ना? अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे.

Feb 10, 2024, 09:20 PM IST

IND vs ENG : ना रहाणे ना पुजारा, रोहितने पुन्हा लंगड्या घोड्यावर डाव का लावलाय?

Indian Squad for final three Tests : नेहमीप्रमाणे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या दोन दिग्ग्जांना डावलल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय. 

Feb 10, 2024, 03:39 PM IST

टीम इंडियासमोर मोठं आव्हान; सामन्यादरम्यान हे खेळाडू झाले जखमी

भारत आणि इंग्लंडमध्ये सध्या कसोटी सामने सुरू आहेत. तिसऱ्या सामन्यात भारताने इंग्लंडविरोधात उल्लेखनीय कामगिरी बजावली. 

Feb 5, 2024, 07:46 PM IST