Video | अब तेरा क्या होगा अनिल परब? सदानंद कदम यांना ताब्यात घेतल्यानंतर सोमय्यांचा सवाल
Kirit Somaiya Shambhuraj Desai Anil Parab Sadanand Kadam
Mar 10, 2023, 04:50 PM ISTKirit Somaiya : अनेकांचे घोटाळे उघड करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या कार्यालयातच मोठा घोटाळा
Kirit Somaiya : जवळपास सात लाखांचा अपहार केल्याप्रकरणी सोमय्या यांच्या कार्यालयातील दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रज्ञा गायकवाड आणि श्रीकांत गावित अशी फसवणूक करणा-यांची नावं आहेत. या संदर्भात नगर पोलिसांनी दोघांना नोटीस देऊन यापुढील तपास सुरू केला आहे.
Mar 4, 2023, 11:07 PM ISTsanjay raut : एकाला अटक झाली पुढचा नंबर संजय राऊत यांचा; किरीट सोमय्या यांचे मोठ वक्तव्य
Kirit Somaiya criticizes Sanjay Raut
Mar 1, 2023, 07:15 PM ISTSanjay Raut : संजय राऊत यांचे टेन्शन वाढणवारी बातमी; 'त्या' प्रकरणात जवळच्या सहकाऱ्याला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक
भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी वर्षभरापूर्वी या घोटाळ्याचा आरोप केला होता. या प्रकरणात आता अटकेची कारवाई झाली आहे.
Feb 28, 2023, 10:11 PM IST19 बंगला कथित घोटाळा प्रकरणी ठाकरेंवर सोमय्यांचा आरोप; ग्रामविकास अधिकारी, बीडीओवर गुन्हा दाखल
Kirit Somaiya : रायगड जिल्ह्यात कोर्लईत उद्धव ठाकरे यांनी संपत्ती घेतली आहे. या संपत्तीचा हिशोब ठाकरे कुटुंबाला द्यावा लागेल, याचा पुनरुच्चार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
Feb 24, 2023, 08:54 AM ISTKishori Pedanekar On Kirit Somaiya | किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाढ, 'बेस्ट कंत्राटामध्ये 100 कोटींचा घोटाळा', किरिट सोमय्यांचा आरोप
Kishori Pednekar's problems increase, '100 crore scam in BEST contract', Kirit Somayya's allegation
Feb 1, 2023, 09:00 PM ISTAnil Parab! किरीट सोमय्या यांनी वांद्रे इथं येऊन दाखवावं, अनिल परब यांचं आव्हान
Anil Parab Challenge to Kirit Somaiya
Jan 31, 2023, 06:00 PM ISTकिरीट सोमय्यांना नाक घासायला लावणार; म्हाडाविरोधात हायकोर्टात जाण्याचा अनिल परब यांचा इशारा
अनिल परब यांच्या वांद्रे पूर्व भागातील कार्यालयावर कारवाई केल्यानंतर मंगळवारी किरीट सोमय्या तिथे पाहणी करण्यासाठी जाणार होते. मात्र त्याआधीच त्यांना अडवण्यात आले. यानंतर सोमय्यांविरोधात अनिल परब यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
Jan 31, 2023, 05:33 PM ISTKirit Somaiya! अनिल परब यांचं कार्यालय तुटलं, उद्या रिसॉर्ट तुटणार - किरीट सोमय्या यांचा दावा
Kirit Somaiya on Anil Parab Illegal Office Demolished
Jan 31, 2023, 05:25 PM ISTMPSC च्या विद्यार्थ्यांचा जल्लोष तर दुसरीकडे सेनेचा म्हाडा कार्यालयाबाहेर राडा
MPSC students cheered while Sena's Mhada cried outside the office
Jan 31, 2023, 03:35 PM ISTKirit Somaiya । अनिल परब यांचे कार्यालय अनधिकृत - किरीट सोमय्या
Kirit Somaiya Criticize Anil Parab On Illegal Office Demolition
Jan 31, 2023, 03:20 PM ISTVIDEO | सोमय्यांविरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी
Mumbai Anil Parab Hints Kirit Somaiya After Office Demolition
Jan 31, 2023, 01:50 PM ISTSanjay Raut On Kirit Somaiya | किरीट सोमय्या यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार : संजय राऊत
ShivSena MP Sanjay Raut Hints Legal Action On BJP Leader Kirit Somaiya Soon
Jan 24, 2023, 03:25 PM ISTKirit Somaiya On BMC Stamp Paper Scam | सुजीत पाटकरची एकाच स्टँम्पपेपर अनेक कंत्राटं - किरीट सोमय्यांचा आरोप
Sujit Patkar's single stamp paper multiple contracts - Kirit Somaiya's allegation
Jan 21, 2023, 04:15 PM ISTKirti Somaiya On BMC Covid Scam | किरीट सोमय्या 'बीएमसी'च्या कोविड घोटाळ्याबाबत मोठा गौप्यस्फोट करणार?
Kirti Somaiya On BMC Covid Scam
Jan 21, 2023, 11:00 AM IST