kashmir

Mumbai Air pollution: मुंबईकरांनो, श्वास घेताय? सावधान! अतिधोकादायक ठरतेय हवा

Mumbai Air pollution: मुंबई म्हणजे मायानगरी, मुंबई म्हणजे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातभार लावणारं शहर.... पण मुंबई म्हणजे गुदमरणारं शहर.... हे तुम्ही कधी ऐकलंय का? कारण सध्या इथं अशीच परिस्थिती आहे. 

Jan 7, 2023, 02:47 PM IST

Weather Update : हिमाचलहूनही दिल्ली थंड, पाहा महाराष्ट्रातील तापमानाचा अचूक अंदाज

Weather Update : देशाच्या उत्तरेकडे थंडीची लाट येणं, तापमान उणेच्या खाली जाणं ही काही नवी बाब नाही. पण, दिल्लीमध्ये तापमान चक्क हिमाचल प्रदेशहूनही कमी होणं हे काहीसं आश्चर्यकारक आहे.... 

Jan 7, 2023, 08:05 AM IST

Latest Weather Update : स्वेटर, कानटोप्या बाहेर काढा; मुंबईत येतेय थंडीची लाट

Latest Weather Update : मुंबईत थंडी कधी पडणार हाच प्रश्न तुम्हीही विचारत असाल, तर या विकेंडला तुम्हीही तांबडा- पांढरा रस्सा करण्याचा बेत आखू शकता. कारण, कडाक्याच्या थंडीतून तोच तुम्हाला तारु शकतो. 

Jan 6, 2023, 04:40 PM IST

Weather Rain Update : राज्याच्या 'या' भागात कोसळणार पाऊसधारा; 'इथं' सुटेल झोंबणारा गार वारा

Weather Rain Update : राज्याच्या काही भागांमध्ये पुढील काही दिवसांत थंडीचा कडाका वाढणार आहे. तर, काही भागांमध्ये अवकाळीची हजेरी असणार आहे. तुम्ही कुठं जाताय? तयारीनं जा.... 

Jan 6, 2023, 09:00 AM IST

Weather Forecast: कडाक्याच्या थंडीनं देश गारठला पण, 'इथं' पावसानं चिंब भिजला; पाहा तुमच्या भागात काय परिस्थिती

Weather Forecast: तुम्ही गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी मुंबई सोडून पाचगणी (Panchgani), महाबळेश्वरला (Mahabaleshwar) जायच्या विचारात असाल तर आताच तिथलं तापमान पाहा. कारण, मुंबईसुद्धा चांगलीच गारठलीये... 

Jan 4, 2023, 07:16 AM IST

Weather News Today: हवामानाचं बदललेलं रुप रडवणार; कुठे वरुणराजाचा कहर, तर कुठे थंडीचा कडाका वाढणार

Weather Forecast: दर दिवशी बदलणाऱ्या हवामानानं पुन्हा एकदा त्याचे तालरंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. ऐन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये देशाच्या बहुतांश भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

Dec 5, 2022, 08:25 AM IST

Multiplex in Kashmir: काश्मिरी जनतेसाठी खुशखबर, 30 वर्षांनंतर खोऱ्यात परतला 'सिनेमा'

दहशतवाद्यांमुळे खोऱ्यात सिनेमा हॉल बंद करण्यात आले होते, पण आता पुन्हा एकदा ते सुरु होतायत

Aug 23, 2022, 10:37 PM IST

रहस्यमयी आहे या मंदिरात असलेलं पाण्याचं कुंड; जाणून घ्या याची कहाणी!

भारतात अशी अनेक मंदिरं आहेत जी त्यांच्या दुर्मिळ चमत्कारांसाठी प्रसिद्ध आहेत.

Aug 1, 2022, 01:19 PM IST

मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण; शिवसेनेचा 'सामना'तून भाजपवर निशाणा

Shiv Sena on BJP Government: शिवसेनेने 'सामना'च्या अग्रलेखातून पुन्हा एकदा केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.  

Jun 6, 2022, 10:27 AM IST
 BJP MLA Nitesh Rane Criticize CM Uddhav Thackeray Over Kashmiri Pandit Security PT1M

नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

BJP MLA Nitesh Rane Criticize CM Uddhav Thackeray Over Kashmiri Pandit Security

Jun 5, 2022, 10:20 PM IST