महावितरणाचा कल्याण-डोंबिवलीकरांना शॉक, बिल कमी करण्यासाठी मोठी गर्दी
महावितरणाचा कारभार पाहून नागरिकांचा संताप
Jun 22, 2020, 07:32 PM ISTकेडीएमसीमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याची मागणी
कल्याण डोंबिवलीत कोरोना बाधितांचा आकडा 3288 वर पोहचला आहे.
Jun 20, 2020, 08:31 PM ISTकल्याण-डोंबिवलीकरांच्या चितेंत वाढ, आज सर्वाधिक ६२ रुग्णांची वाढ
गेल्या २४ तासात २ कोरोना रुग्णांचा मृत्यू
Jun 1, 2020, 08:09 PM ISTकल्याण-डोंबिवलीत लॉकडाऊनचे तीनतेरा, नागरिकांमध्ये गांभीर्य नाही
कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहे
May 14, 2020, 11:32 AM ISTकल्याण-डोंबिवली प्रवेशबंदीच्या निर्णयाला स्थगिती; एकनाथ शिंदेंचे केडीएमसीला आदेश
कल्याण-डोंबिवलीतील कर्मचाऱ्यांच्या सीमाबंदी निर्णयाला स्थगिती
May 6, 2020, 01:25 PM ISTकोरोना हॉटस्पॉट : कल्याण-डोंबिवलीत बाहेर पडणाऱ्यांवर 'ड्रोन'ची नजर
कल्याण-डोंबिवलीत रुग्ण संख्या आटोक्यात येत नसल्याने महापालिका आयुक्तांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
Apr 25, 2020, 11:15 AM ISTकल्याण - डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव, भाजी आणि किराणांची दुकाने बंद
कल्याण - डोंबिवलीत कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
Apr 7, 2020, 10:51 AM ISTबापरे, शहर स्वच्छतेच्या नावाखाली क्लिन मार्शलकडून लूटमार
कल्याण डोंबिवली महापालिकेने नेमलेले क्लिन मार्शल शहर स्वच्छतेच्या नावाखाली लूटमार करत आहेत.
Feb 19, 2020, 06:35 PM IST२५ डिसेंबरला कल्याण-डोंबिवली रेल्वेमार्गावर जम्बोब्लॉक; पाच तासांसाठी वाहतूक बंद
१६ एक्सप्रेस सुद्धा रद्द करण्यात येणार आहे.
Dec 23, 2019, 09:54 PM ISTशिव वडापावच्या गाडीवर कारवाई, पालिका अधिकाऱ्यावर शिवसैनिकाची शाईफेक
शिव वडापावच्या गाडीवर कारवाई केल्याचा राग मनात धरून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रभाग अधिकाऱ्यावर शिवसैनिकाने शाईफेक केल्याने खळबळ उडाली आहे.
Dec 24, 2016, 11:46 AM ISTकल्याण- डोंबिवलीत मनसेला खिंडार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधलं गळती सत्र काही केल्या थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात नाशिकमधले मनसे नेते आणि पदाधिका-यांनी इंजिनाची साथ सोडली. तर दुस-या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कल्याण डोंबिवलीतल्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मनसेच्या रेल्वे इंजिनातून पायउतार झाल्या.
Mar 7, 2016, 10:29 PM ISTकेडीएमसी महापौर, उपमहापौर पदावर आज शिक्कामोर्तब
राज्याचे लक्ष असलेल्या कल्याण-डोंबिवली महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक आज होत आहे. शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर यांची महापौरपदी तर भाजपच्या विक्रांत तरे किंवा विशाल पावशे यांची उपमहापौरपदी निवड होण्याचे संकेत मिळत आहेत.
Nov 11, 2015, 08:54 AM IST...तर केडीएमसीत शिवसेनेशिवाय आमची सत्ता होती : मुख्यमंत्री
कल्याण-डोंबिवलीत शिवसेना आणि भाजपची कलगीतुरा पाहायला मिळाला. मात्र, दोघांना बहुमताचा आकडा गाठता आला नसल्याने दोघांनी युती करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भाजपकडून केडीएमसीत महापौर बसविण्याचा प्रयत्न सुरु होता. शिवसेनेशिवाय आमचा महापौर असता, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Nov 10, 2015, 11:16 AM ISTकल्याण-डोंबिवली महापौर निवडणूक : भाजप उमेदवारांकडून अर्ज दाखल
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेच्या हालचालींनी शनिवारी वेग घेतला. शिवसेना उमेदवारांनी अर्ज भरला असताना भाजपनेही शेवटच्या दोन तासात आपल्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल केलेत.
Nov 7, 2015, 05:17 PM ISTकल्याण-डोंबिवलीतील सत्तेचे गणित
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2015, 10:54 PM IST