jalgaon

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यात दोन गटांत तुफान राडा, दगडफेकीत दोन पोलीस जखमी

Jalgaon Crime : जळगावमधील पाळधी  गावात अद्याप तणावाचं वातावरण आहे. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आली आहे. हा वाद वाद्य वाजविण्यावरुन झाल्याचे सांगण्यात येत आहे. वादादरम्यान, दगडफेकीत पोलीस अधिकाऱ्यासह दोन पोलीस जखमी झालेत.

Mar 29, 2023, 07:46 AM IST

Crime News: जळगाव सेशन कोर्टात पुन्हा थरार! पिस्तूलनंतर आता एक जण चाकू घेऊन शिरला...

कोर्टात न्यायदानाचे काम केले जाते. मात्र, जळगाव कोर्टात आरोपी हत्यारे घेवून जाऊ लागल्याने खळबळ उडाली आहे (Jalgone Crime News). 

Feb 21, 2023, 08:18 PM IST

एकदम फिल्मी स्टाईल! बुरखा घातला, हातात पिस्तूल घेतलं, मुलाच्या मारेकऱ्याला संपवण्यासाठी कोर्टात शिरला आणि...

मुलाच्या हातून खून, मग मुलाचा खून, मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी वडिलांनी रचला कट, न्यायालयाच्या परिसरात फिल्मी स्टाईल घटना

Feb 20, 2023, 09:07 PM IST

SHOCKING NEWS : लगीन घरात पसरली स्मशान शांतता... लेकीच्या विदाईऐवजी निघाली वडिलांची अंत्ययात्रा

एका क्षणात आनंदाचा महौल दुखा:त बदलला.  मुलीच्या अंगावर लग्नाच्या अक्षदा टाकण्याआधीच पित्याचा मृत्यू झाला. 

Feb 15, 2023, 05:10 PM IST

Jalgaon Banana : जळगावातच केळी मिळेनात; केळ्यांना 70 रुपये डझन इतका विक्रमी भाव

जळगावची केळी जग प्रसिद्ध आहेत. मात्र, आता जळगावकरांना केळीच (Jalgaon Banana) मिळेनाशी झाली आहेत. 

Feb 7, 2023, 08:55 PM IST
CM Eknath Shinde Jalgaon visit cancelled due to a technical fault in the aircraft PT1M11S

Jalgon : अंगणवाडीच्या पोषण आहारात आढळली मृत पाल; गरोदर माता आणि बाळांच्या जीवाशी खेळ

 अंगणवाडी मार्फत गरोदर माता आणि तिच्या मुलाला देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या सील बंद पॅकेट मध्ये मृत पाल आढळल्याने खळबळ उडाली आहे.  याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन जिल्हा परिषदेकडे तक्रार करण्यात आली आहे.

Jan 14, 2023, 03:09 PM IST