jail

येरवडा कारागृहात टोळीयुद्ध, कैद्यांसहीत कारागृह कर्मचाऱ्यावरही जीवघेणा हल्ला

लागोपाठ दोन दिवसांत घडलेल्या हल्ल्याच्या तीन घटनांमुळं कारागृह हादरून गेलंय

Jul 4, 2019, 05:46 PM IST
Big Boss Contestant Abhijeet Bichukale Get Relief Form Jail In Extortation Case PT1M3S

सातारा । अभिजीत बिचुकलेला खंडणी प्रकरणात मोठा दिलासा

अभिजीत बिचुकलेला खंडणी प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे.या प्रकरणातील फिर्यादी फिरोज पठाण यांनी २०१२ मध्ये ज्या खंडणीच्या गुन्ह्याची तक्रार दाखल केली होती ती तक्रार मागे घेत असल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सातारा न्यायालयात सादर केले आहे.यामुळे बिचुकलेला लवकर जामीन‌ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Jun 25, 2019, 12:10 PM IST
Ratnagiri Jail Prisioner Who Was Murderer Runaway PT1M16S

रत्नागिरी | रत्नागिरीच्या कारागृहातून कैद्याचं पलायन

रत्नागिरी | रत्नागिरीच्या कारागृहातून कैद्याचं पलायन

Jun 12, 2019, 04:35 PM IST

उन्नाव बलात्कार आरोपीचे खासदार साक्षी महाराजांनी मानले आभार

'गेल्या अनेक दिवसांपासून कुलदीप सिंह सेंगर तुरुंगात बंद आहेत. निवडणुकीनंतर धन्यवाद देण्यासाठी त्यांची भेट घेतली'

Jun 6, 2019, 09:06 AM IST

नीरव मोदीला कोणत्या तुरुंगात ठेवणार? ब्रिटनच्या न्यायालयाचा प्रश्न

नीरव मोदी सध्या दक्षिण-पश्चिम लंडनच्या वॅन्डसवर्थ तुरुंगात कैद आहे

May 31, 2019, 10:55 AM IST

कर्ज न फेडू शकणाऱ्या शेतकऱ्यांना तुरुंगात जाण्यापासून काँग्रेस संरक्षण देईल- राहुल गांधी

सत्तेत येण्यापूर्वी मोदींनी शेतकऱ्यांना, तरुणांना मोठे स्वप्न दाखविले होते.

Apr 26, 2019, 11:00 PM IST

'...तर मी पंतप्रधानांना कधीच तुरुंगात धाडले असते'

या भाषणाची क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Mar 28, 2019, 02:48 PM IST
Navi Mumbai Taloja Jail Radio Station For Prisioners. PT1M25S

नवी मुंबई | कैद्यांच्या जीवनातील ताण कमी करण्याचा प्रयत्न

नवी मुंबई | कैद्यांच्या जीवनातील ताण कमी करण्याचा प्रयत्न

Feb 18, 2019, 04:40 PM IST
 Pune Dhananjay Desai Rally After Moving Out From Jail PT1M46S

पुणे | कार्यकर्त्यांचा गोंधळ, पोलिस गप्प का?

पुणे | कार्यकर्त्यांचा गोंधळ, पोलिस गप्प का?
Pune Dhananjay Desai Rally After Moving Out From Jail

Feb 10, 2019, 07:15 PM IST

रस्त्यांवरील मोकाट गायींना जेलमध्ये पाठवणार, कैदी करणार सांभाळ

प्रत्येक तुरुंगात किती मोकळी जागा याबाबतची माहितीही मागवण्यात आली आहे.

Jan 16, 2019, 03:52 PM IST

बॉलिवूडची ही सुंदर अभिनेत्री अनेक दिवस होती तुरुंगात

जेलमध्ये राहून आलेली बॉलिवूडची ही अभिनेत्री

Dec 25, 2018, 10:51 AM IST
Engineer Hamid Ansari Released From Pakistan Jail After 6 Years Returns To Mumbai With His Family PT51S

व्हीडिओ | सहा वर्षाची शिक्षा भोगून भारतात परतला हमीद

व्हीडिओ | सहा वर्षाची शिक्षा भोगून भारतात परतला हमीद
Engineer Hamid Ansari Released From Pakistan Jail After 6 Years Returns To Mumbai With His Family

Dec 20, 2018, 12:55 PM IST

'आधार'साठी दबाव टाकणाऱ्यांची आता खैर नाही

आधारची सक्ती करणाऱ्यांना भरभक्कम दंड आणि तुरुंगवासाचीही तरतूद

Dec 20, 2018, 10:38 AM IST

'सोनिया आणि राहुल तुरुंगात जाण्यापासून दोनं पावलं दूर'

 सोनिया आणि राहुल गांधी 50 हजाराच्या जामीनावर बाहेर

Oct 27, 2018, 06:01 PM IST

गाडी चालवताना 'राँग साईड' तुरुंगात नेणार!

पिंपरी चिंचवडकरानो आता राँग साईडने जाणे चांगलेच महागात पडणार आहे. राँग साईडने जाण्याचे धाडस तुम्ही केले तर 1000 रुपये दंड आणि सहा महिने तुरुंगवास भोगावा लागणार आहे. 

Sep 18, 2018, 04:26 PM IST