अच्छे दिन... गृहकर्ज व्याज दर कमी होणार!
घर खरेदी करण्याचा प्लान असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. नवे गृहनिर्माण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी गृह कर्जावरील व्याज दरांमध्ये कपात करण्यात येईल, अशी आशा व्यक्त केलीय.
May 28, 2014, 06:49 PM ISTरेपो रेटमध्ये वाढ, गृहकर्ज महागणार
भारतीय रिझर्व्ह बँकेनं आज आपलं पतधोरण जाहीर केरत रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी वाढ केलीय. महागाईचे चटके सोसणाऱ्या जनतेला रिझर्व्ह बँकेनं हा एक प्रकारचा झटकाच दिलाय. आरबीआयनं रेपो आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांनी वाढ केली आहे. त्यामुळं गृहकर्ज महागण्याची शक्यता आहे.
Jan 28, 2014, 01:07 PM ISTप्रॉव्हिडंट फंडावर ८.५ टक्के व्याज!
एम्पलॉईज प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच ईपीएफवर 2012-13 च्या आर्थिक वर्षांसाठी साडे आठ टक्के व्याज दिले जाण्याची शक्यता आहे.
Feb 25, 2013, 03:12 PM IST