instagram post

याला म्हणतात खरं प्रेम! दरवर्षी 'करवाचौथ'ला विराट अनुष्काला देतो 'हे' खास गिफ्ट

Anushka Sharma Karwa Chauth Virat Kohli: उत्तर भारतामध्ये करवाचौथचा सण विवाहित महिलांसाठी फार महत्त्वाचा असतो. आज उत्तर भारतामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय.

Nov 1, 2023, 01:52 PM IST

इन्स्टाग्राम पोस्टवरून किती कमवतात बॉलिवूड स्टार्स?

बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांच्या सोशल मीडिया खात्यांचा प्रचारासाठी शक्तिशाली साधन म्हणून वापर करतात. ब्रँड सहयोग तार्‍यांसाठी भरपूर मूलाह आणतात. बॉलीवूड सेलिब्रिटी सोशल मीडिया प्रभावक म्हणून दुप्पट होतात, त्यांच्या लाखो अनुयायांना प्रचारात्मक सामग्री वितरित करतात. अभिनेत्यांना त्यांच्या वैयक्तिक खात्यांवर सामग्री सामायिक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे दिले जातात.

Sep 22, 2023, 12:46 PM IST

नवं प्रेम मिळालं! घटस्फोटीत समंथा प्रभूची Insta Story चर्चेत

Samantha Prabhu Post Found New Love: तिने सोशल मीडियावर पोस्ट केलेली इन्टाग्राम स्टोरी चर्चेचा विषय ठरत आहे.

Aug 20, 2023, 03:14 PM IST

Made In Heaven मध्ये माझं काम श्रेय न देता चोरलं म्हणणाऱ्या लेखिकेला झोया अख्तरचं सडेतोड उत्तर...

Made in Heaven Radhika Apte: सध्या चर्चा आहे ती म्हणजे राधिका आपटेच्या 'मेड इन हेवन' या सिरिजची. यावेळी एका लेखिकेनं मेड इन हेवनच्या मेकर्सवर आरोप केले आहेत. तिचे काम चोरल्याचे हे आरोप होते. त्यामुळे याची चांगलीच चर्चा रंगलेली होती. आता त्यावर झोया अख्तरनं उत्तर दिलं आहे. 

Aug 18, 2023, 11:33 AM IST

निक जोनसच्या कॉन्सर्टमधील नवा Video Viral, कार्यक्रमादरम्यान प्रियांकाचा पतीसोबत बॅकस्टेज रोमान्स

Jonas Brothers Concert : निक जोनसच्या कॉन्सर्टमधील अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यापूर्वी प्रियांकासमोर एका महिलेने निकवर Bra फेकली. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये प्रियांका रडताना दिसतं होती. आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये प्रियांका निक लाईव्ह इव्हेंट सुरु असताना स्टेजच्या मागे...

Aug 16, 2023, 08:55 AM IST

शिवाली परबने अमेरिकेतून पोस्ट केले Bold Photos; चाहते म्हणाले, "...आई किती रागवेल शिवाली?"

Maharashtra Chi Hasya Jatra Fame Shivali Parab Instagram Post: कल्याणची चुलबुली शिवाली परब अशी ओळख असलेली ही अभिनेत्री सध्या अमेरिकेतील वेगवेगळ्या शहरांचे दौरे करत आहे. अमेरिकेमधील काही फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. शिवालीने पोस्ट केलेल्या या हॉट फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. काहींना मोना डार्लिंग आठवलीय तर काहींनी थेट आई ओरडेल असंही शिवालाला 'हे खरंय' का म्हणत विचारलं आहे. शिवालीने पोस्टला दिलेली कॅप्शनही चांगलीच चर्चेत आहे. पाहूयात शिवाली नेमकं काय म्हणाली आहे...

Jul 18, 2023, 11:40 AM IST

आपण आयुष्यभर कमवत नाही तेवढा पैसा हे सेलेब्स एका Insta Post मधून कमवतात; आकडेवारी पाहाच

Celebs Fees For Sponsored Social Media And Instagram Post: मनोरंजन सृष्टीमधील अनेक कलाकार केवळ अभिनयामधून नाही तर त्यांच्या नावाला असलेल्या किंमतीमुळेही कोट्यवधी रुपये कमवतात. अगदी सलमान खानपासून ते शाहरुख खानपर्यंत आणि अमिताभपासून ते रणवीरपर्यंत अनेक कलाकार सोशल मीडिया पोस्टमधून इतके पैसे कमवतात की तितके कमवायला सर्वसमान्यांचं संपूर्ण आयुष्य निघून जातं. जाणून घेऊयात अशाच काही सेलिब्रिटींबद्दल आणि त्यांच्या पर पोस्ट चार्जेसबद्दल...

Jun 14, 2023, 11:58 AM IST

"काळजीचे कारण नाही,आता आम्ही...", आदित्य ठाकरेंच्या 'त्या' पोस्टवर बॉलिवूड अभिनेत्रीची कमेंट

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra) सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर महाराष्ट्रातील तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर जोरदार ताशेरे ओढले जातात. या निर्णयानंतर सोशल मीडियावर भरपूर प्रतिक्रिया येऊ लागल्या. बॉलिवूडच्या जेष्ठ अभिनेत्रींनी ही आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) पोस्टवर कमेंट केल्याची पाहायला मिळत आहे. 

May 12, 2023, 09:44 AM IST

महिला दिनी तिने संपवलं आयुष्य! गळफास घेण्याआधी सेल्फी पोस्ट करत म्हणाली, "हा माझा..."

Girl Committed Suicide Last Instagram Post: या तरुणीने आत्महत्या करण्याआधी सोशल नेटवर्किंगवर साईटवर आपला एक सेल्फी पोस्ट केला होता. या फोटोला तिने शेवटचा फोटो असल्याचं कॅप्शनही दिलं होतं.

Mar 8, 2023, 11:35 AM IST

सायली संजीव जेव्हा अशोक सराफ यांना हाक मारते तेव्हा...'ती' पोस्ट व्हायरल

अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) सध्या तरूणाईच्या गळ्यात ताईत बनली आहे. आत्तापर्यंत तिनं आपल्या चाहत्यांची मनं आपल्या आगळ्यावेगळ्या अभिनयशैलीनं जिंकून घेतली आहेत.

Feb 11, 2023, 04:14 PM IST

Kangana Ranaut: कंगनाविरुद्ध हेरगिरी नेटवर्क? कंगनाचे रणबीर-आलियावर खळबळजनक आरोप? म्हणाली...

Ranbir kapoor, Alia Bhatt: नेपोकाइड्स तिच्यावर(Kangana Ranaut) नजर ठेवण्याचा आणि तिच्या खाजगी गोष्टींवर लक्ष ठेवण्याचा आरोप केला आहे.

Feb 5, 2023, 07:03 PM IST

First Kiss: डेटदरम्याच्या 'फर्स्ट किस'नंतर तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं; कारण...

या तरुणीने इन्स्टाग्रामवरुन तिच्याबरोबर घडलेल्या प्रकाराचा सविस्तर तपशील देताना नक्की काय काय झालं याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली

Jan 14, 2023, 04:29 PM IST

Lalit Modi : 'तुझ्या सारख्यांना लाखो वेळा खरेदी करुन विकू शकतो'; ललित मोदींनी वकील मुकुल रोहतगी यांना दिली धमकी

Lalit Modi Vs Mukul Rohatagi : इन्स्टाग्राम पोस्ट लिहीत ललित मोदी यांनी जेष्ठ वकील मुकूल रोहतगी यांना धमकी दिली आहे. यावेळी मोदी यांनी मी तुम्हाला लाखो वेळा विकत घेऊन विकू शकतो, असाही इशारा दिलाय

Jan 13, 2023, 12:31 PM IST

Hardik Pandya च्या कर्णधारपदावर Dinesh Karthik चं मोठं वक्तव्य

आता कार्तिकने हार्दिकच्या (Hardik Pandya) कर्णधारपदावरून एक मोठं वक्तव्य केलंय.

Nov 24, 2022, 04:08 PM IST

दिनेश कार्तिक क्रिकेटला करणार अलविदा? त्या पोस्टने उडाली खळबळ

Dinesh Karthik Retirement : दिनेश कार्तिकने खुलासा केला की, टी-20 विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व करणे हे त्याचे 'स्वप्न' होते

Nov 24, 2022, 03:35 PM IST