जिंकलेला टॉस आणि एका भागीदारीने भारत मजबूत स्थितीत
रोहित आणि रहाणेच्या भागीदारीने भारताची स्थिति मजबूत केली आहे हे इंग्लंडच्या ड्रेसिंग रूम मधल्या प्रशिकांच्या चिंतातुर नजरेतून दिसून आले.
Feb 13, 2021, 06:00 PM ISTशतक ठोकणाऱ्या हिटमॅन रोहित शर्माची Lucky Charm कोण? पाहा PHOTO
कोण आहे रोहित शर्माची लकी चार्म का होते तिची चर्चा?
Feb 13, 2021, 05:00 PM ISTIND VS ENG: इंग्लंड संघात 4 मोठे बदल, भारताला होणार फायदा?
चेन्नईच्या पहिल्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाचा धुव्वा उडवणाऱ्या इंग्लंडनं दुसऱ्या टेस्टसाठी आपल्या संघाची घोषणा केली आहे.
Feb 12, 2021, 04:34 PM ISTIND VS ENG: दुसऱ्या सामन्याआधी इंग्लंडला मोठा धक्का, वेगवान गोलंदाज संघाबाहेर
दुसऱ्या कसोटी सामन्याआधी इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे.
Feb 12, 2021, 01:30 PM ISTInd vs Eng 2nd test: टीम इंडिया 'या' 11 दमदार खेळाडूंसह उतरणार मैदानात
Ind vs Eng: इंग्लडविरुद्ध उद्या दुसऱ्या कसोटीचा महामुकाबला
Feb 12, 2021, 08:06 AM ISTइंग्लंडची डोकेदुखी वाढणार, भारतीय संघाकडून 'हा' गोलंदाज खेळणार
इंग्लंड संघाची दांडी गुल कऱण्यासाठी हा खेळाडू सज्ज, करणार दमदार एन्ट्री
Feb 11, 2021, 04:06 PM IST...तर विराट कोहली कर्णधारपद सोडणार, 'या' क्रिकेटपटूचा दावा
विराट कोहलीला कर्णधारपद का सोडावं लागेल आणि असा दावा कोणत्या क्रिकेटपटूनं केला आहे वाचा सविस्तर
Feb 10, 2021, 07:56 PM ISTIND vs ENG 1st Test Day 3: आजचा खेळ थांबला, भारतीय संघासमोर 321 धावांचं लक्ष्य
अश्विन आणि वॉशिंग्टन सुंदर दोघांच्या खांद्यावर उर्वरित खेळाची कमान चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला असणार आहे.
Feb 7, 2021, 06:04 PM ISTIND Vs ENG 1st Test: अखेर रूटला आऊट करण्यात या नव्या गोलंदाजाला यश
इंग्लंडचा कर्णधार जो रूटला तंबुत परत पाठवण्यात स्पिनर शाहबाद नादीमला अखेर यश आलं आहे. एकामागे एक अर्धा संघ तंबुत पाठवण्यात अखेर भारतीय संघालाचे गोलंदाज यशस्वी ठरले.
Feb 6, 2021, 03:25 PM ISTINDvsENG women: रोमहर्षक मॅचमध्ये भारताचा १ रनने पराभव, सीरिज ०-३ ने गमावली
इंग्लंड महिला टीमने भारताला विजयासाठी १२० रन्सचे आव्हान दिले होते.
Mar 9, 2019, 07:42 PM ISTINDvsENG WOMEN : पहिल्या टी-२० मध्ये भारताचा पराभव
भारताच्या पहिल्या चार खेळाडूंना दुहेरी आकडा देखील गाठता आला नाही.
Mar 4, 2019, 02:15 PM ISTINDvsENG Women : भारताला विजयासाठी १६१ रनचे आव्हान
भारताची नियमित कॅप्टन हरमनप्रीत कौर दुखापतग्रस्त असल्याने नेतृत्वाची धुरा स्मृती मांधनाकडे सोपवण्यात आली आहे.
Mar 4, 2019, 12:37 PM ISTशिखर धवनने केलं मोठं वक्तव्य, असं केल्यास टीम इंडियाचा इंग्लंडमध्ये विजय निश्चित
येत्या जुलै महिन्यात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या ठिकाणी टीम इंडिया ४ टेस्ट मॅचेसची सीरिज खेळणार आहे. आतापर्यंतच्या सीरिजमध्ये टीम इंडियाला केवळ ३ वेळाच इंग्लंडमध्ये यश मिळालं आहे. भारतीय टीमला बहुतेक वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे.
Mar 24, 2018, 08:00 PM IST