GK : भारतातील इंटरनॅशनल रेल्वे स्थानकं; इथून थेट परदेशात जाणारी ट्रेन पकडता येते
Indian Railways: भारतात अशी काही रेल्वे स्थानकं आहेत जिथून थेट परदेशात जायचा ट्रेन मिळते. यामुळेच ही रेल्वे स्थानकं भारतातील इंटरनॅशनल रेल्वे स्थानकं म्हणून ओळखली जातात. जाणून घेऊया ही रेल्वे स्थानकं कोणती.
Jan 1, 2025, 11:59 PM ISTभारतीय रेल्वेकडून नववर्षाचे अनोख्या पद्धतीने स्वागत! लाखो लोकांनी पाहिला VIDEO
भारतीय रेल्वेने नवीन वर्षाचे स्वागत आपल्या खास शैलीत केले आहे. स्वागताचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून तो चर्चेत आला आहे.
Jan 1, 2025, 02:13 PM ISTएका महिन्यात तिसऱ्यांदा IRCTC ची वेबसाइट ठप्प; तात्काळ तिकीट बुक करताना अडचणी
Tatkal Ticket Bookings: आयआरसीटीची वेबसाइट पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. त्यामुळं प्रवाशांना तिकिट बुक करण्यास अडचणी येत आहेत.
Dec 31, 2024, 12:39 PM ISTIRCTC रेल्वेची तिकीट बुकिंग वेबसाईट ठप्प; देशभरातील लाखो लोक हवालदील
अत्यंत महत्त्वाची बातमी, भारतीय रेल्वेची IRCTC हे वेवसाईट आणि ऍप दोन्ही गुरुवारी ठप्प झाले आहेत. वेबसाईट डाऊन झाल्यामुळे तिकीट काढणे कठीण होत आहे. सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस.
Dec 26, 2024, 12:50 PM ISTभारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, जिथून देशाच्या कोणत्याही कोपऱ्यासाठी ट्रेन पकडता येते, VIP ट्रेनही थांबतात
Indian Railways : भारतात एक असं जंक्शन आहे तिथे देशातील कुठल्याही कानाकोपऱ्यातील शहरात जाण्यासाठी ट्रेन पकडू शकता. एवढचं नाही तर 24 तास तुम्हाला इथे ट्रेन उपलब्ध आहे. या जंक्शनवर सर्व व्हीआयपी गाड्यांही थांबतात.
Dec 23, 2024, 07:34 PM ISTप्रवासादरम्यान रेल्वे स्थानकावर अवघ्या 100 रुपयांमध्ये मिळतो चकाचक हॉटेलवजा रूम; हे तर माहितीच नसेल!
How To Book Retiring Room: प्रवासादरम्यान कशी बुक कराल ही रुम? इतक्या कमी दरात कशी मिळवता येते ही सुविधा? पाहा रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठीची महत्त्वाची माहिती...
Dec 20, 2024, 02:55 PM IST
राजधानी एक्स्प्रेसपेक्षाही भारी 'वंदे भारत स्लीपर ट्रेन', पहिल्यांदाच समोर आले Inside Photo
गेल्या काही दिवसांपासून रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं होतं की, वंदे भारत स्लीपरचा पहिला प्रोटोटाइप तयार असून लवकरच चाचण्या घेण्यात येतील. लांब पल्ल्याच्या मार्गावर चालणाऱ्या नवीन ट्रेन प्रवाशांना राजधानी एक्स्प्रेसच्या तुलनेत स्पीड, सुरक्षा आणि पॅसेंजरना अधिक जलद प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. कशी आहे वंदे भारत एक्स्प्रेसची पहिली झलक पाहा.
Dec 13, 2024, 02:55 PM ISTभारतातील एकमेव रेल्वे मार्ग जिथे स्टेशन नाहीत; प्रवाशांनी हात दाखवल्यावर पाहिजे तिथे थांबते ट्रेन
Indian Railway : भारतात एक अनोखा रेल्वे मार्ग आहे ज्या मार्गावर रेल्वे स्टेशन नाहीत. पण, प्रवासी हात दाखवतील तिथे ही ट्रेन थांबते.
Dec 12, 2024, 09:41 PM ISTIndian Railway: तात्काळ तिकीट बुकिंग करण्याची वेळ बदलली; जाणून घ्या नवीन Timetable
Tatkal Ticket Booking: तात्काळ तिकिट बुकिंग करण्यासाठी अनेकजण आयआरसीटीसीवरुनच तिकिट बुक करतात. आता या वेळेत बदल करण्यात आला आहे.
Dec 11, 2024, 09:12 AM ISTIndian Railways Facilities: रेल्वे प्रवाशांची मजाच मजा; मिळणार मोफत जेवण आणि विशेष सेवा
Indian Railways Facilities: रेल्वे कोणत्या प्रवाशांवर मेहेरबान? प्रवासात खाण्यापिण्याची चिंताच मिटली. पाहा कोणत्या प्रवाशांसाठी घेण्यात आला हा निर्णय...
Dec 9, 2024, 02:35 PM IST
ट्रेनच्या डब्यावर असलेल्या 5 डिजिट नंबरचा अर्थ काय? याला डिकोड करण्याची बेस्ट टीप
एक्सप्रेसच्या कोचवर पाच अंकी नंबर असतो. या नंबरमध्ये अनेक प्रकारचे कोड असतात. हे समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. हा 5 अंकी आकडा म्हणजे काय? त्याचा अर्थ काय?
Dec 6, 2024, 01:55 PM ISTIndian Railway : रेल्वे स्थानकांच्या नावापुढे ‘रोड’ शब्द का जोडतात? याचा नेमका अर्थ माहितीये?
Indian Railway : भारतात रेल्वे स्थानकांची नावंही अतिशय महत्त्वाची आहेत. कारण, ही नावं अतिशय सूचक असतात. याच रेल्वे स्थानकांमध्ये काही नावांपुढे 'रोड' का जोडलेलं असतं?
Dec 5, 2024, 02:27 PM IST
भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचे काम कुठपर्यंत आलं? महाराष्ट्रात किती स्थानके आणि तिकिट दर काय? लेटेस्ट अपडेट जाणून घ्या
Bullet Train Project: भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचे काम कुठपर्यंत आले? तिकिट किती असेल सविस्तर माहिती जाणून घ्या.
Dec 3, 2024, 08:47 AM ISTमुंबईकरांना मिळणार नवीन टर्मिनस, मेट्रोही कनेक्ट होणार; पश्चिम रेल्वेच्या 'या' स्थानकाचा कायापालट
मुंबईमधील मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरून भविष्यात प्रवाशांच्या सेवेसाठी ३०० लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत, अशी घोषणा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. त्याचबरोबर जोगेश्वरी येथे नवीन टर्मिनस उभारण्यात येणार असल्याचंदेखील त्यांनी म्हटलं आहे.
Nov 30, 2024, 01:14 PM ISTIndian Railways : रेल्वेप्रवासासाठी घाईगडबडीत चुकीच्या तारखेचं तिकीट काढलं? ते कॅन्सल करण्याऐवजी करा 'हे' सोपं काम
Indian Railways : रेल्वेनं प्रवास करण्यामागचं मुख्य कारण ठरतं ती म्हणजे वेळेची बचत. रस्तेवाहतुकीच्या तुलनेत रेल्वेनं किमान खर्चात अपेक्षित प्रवास कमी त्रासासह पार पडतो.
Nov 29, 2024, 11:01 AM IST